Bhaiyya Gandhe

Website Contact the organization

Bhaiyya Gandhe मा. जिल्हाध्यक्ष भाजपा नगर शहरजिल्हा निवडणूक प्रमुख- नगर शहर विधानसभा २२५, नगरसेवक, मनपा अहमदनगर

।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।​शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापन...
11/10/2026

।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ।।

​शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या आपणा सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

​आदिशक्ती श्री दुर्गामातेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच प्रार्थना

​ #शारदीयनवरात्रोत्सव #घटस्थापना #नवरात्री२०२६ #स्त्रीशक्ती

आपल्या पत्रातील भावना आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने सेवा देणाऱ्या भारतीय टपाल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांन...
09/10/2026

आपल्या पत्रातील भावना आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने सेवा देणाऱ्या भारतीय टपाल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा !

#जागतिकटपालदिन

भावपूर्ण श्रद्धांजली!सामाजिक जाण आणि संवेदनशील मन असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद ...
08/10/2026

भावपूर्ण श्रद्धांजली!

सामाजिक जाण आणि संवेदनशील मन असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे.

‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांतून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागासाठी केलेले त्यांचे सामाजिक कार्यही सदैव स्मरणात राहील.

कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली!

भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक श...
03/10/2026

भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#आशिष_शेलार


Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपली संस्कृती, आपला समृद्ध इतिहास आणि आपल्या अस्मितेची ओ...
03/10/2026

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आपली संस्कृती, आपला समृद्ध इतिहास आणि आपल्या अस्मितेची ओळख असलेल्या मायमराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून मिळालेला सन्मान हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा, साहित्य, संतवाङ्मय आणि ज्ञानपरंपरा लाभलेल्या मराठी भाषेचा हा अमूल्य वारसा जपणे, समृद्ध करणे आणि तो पुढील पिढ्यांपर्यंत तितक्याच अभिमानाने पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

मायमराठीच्या वैभवाला नवा आयाम देण्याचा आणि तिच्या संवर्धनाचा संकल्प आजच्या दिवशी करूया!

#अभिजातमराठी #मराठीभाषागौरवदिन

20/09/2026

गणपती बाप्पा मोरया ।
मंगल मूर्ती मोरया ॥
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६

्वेद_महेंद्र_भैय्या_गंधे
#गणपतीबाप्पामोरया
#गणेशोत्सव२०२६
#गणपती

Address

Ahmednagar
Ahmednagar MIDC
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhaiyya Gandhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhaiyya Gandhe:

Shortcuts

Share