17/07/2024
Deva Bhatane - देवा भताने
शेवगाव पाथर्डी मतदारसंघ
17/07/2024
16/07/2024
अवर्णनीय! 🙏🏻
साहेब
गोपीनाथ मुंडे विचारमंच
PANKAJA TAI MUNDE-PALVE FAN CLUB
28/11/2023
देव दिवाळीच्या निमित्ताने काशी विश्वनाथ नगरीस लखलखत्या दिव्यांचा साज!
संत भगवान बाबा चौक निर्मल नगर सावेडी
27/10/2023
माझा अभिमान, माझे गुरु, संघर्ष योद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब यांचे आज सकाळी साडे दहा वाजता दु:खद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - देवा भताने
21/10/2023
आझाद हिंद सेनेच्या स्थापना दिनानिमित्त थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेतील सर्व स्वातंत्र्यसेनानी यांना विनम्र अभिवादन.
#आझाद_हिंद_सेना
03/10/2023
भाजपा मुंबई अध्यक्ष व वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. आशिषजी शेलार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
11/09/2023
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचा आज १३० वा वर्धापन दिन आहे. त्यांच्या या भाषणातून भारतीय संस्कृतीची झलक जगाला अनुभवण्यास मिळते. प्रत्येक भारतीयांसाठी त्यांचे विचार प्रेरणास्रोत आहेत. स्वामी विवेकानंदजींना 'दिग्विजय दिवस' निमित्त विनम्र अभिवादन.
05/09/2023
महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि थोर शिक्षण सुधारकांची परंपरा लाभली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ते केवळ विद्यार्थीच नाही तर देशाचे सुजाण नागरिक, सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य करीत असतात. समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सन्मार्ग शिकविणाऱ्या, घडविणाऱ्या शिल्पकारास अर्थात "शिक्षकांना" शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#शिक्षक_दिन
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pathardi
Ahmednagar
414102
