Zilla Parishad Ahilyanagar

Zilla Parishad Ahilyanagar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zilla Parishad Ahilyanagar, Government Organization, Zilla Parishad Ahmednagar, Ahmednagar.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत
भोकर , ता. श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे महिला बचत कर्ज वाटप केल्याने शेती प्रक्रिया युनिटचा(Dehydration unit) वापर करून केलेल्या आधुनिक प्रक्रिया उद्योगाची पाहणी करताना मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत
लोकसहभाग कृती कार्यक्रम, पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर जि. अहिल्यानगर येथे नियमित श्रमदान, स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग व शालेय विद्यार्थ्यांशी संवादातून अभियानाची जनजागृती करताना
मा. श्री. दादाभाऊ गुंजाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - माहिती शिक्षण संवाद व क्षमता बांधणी - अंतर्गत, जि.प. प्राथमिक शाळा वाफरेवाडी कर्जुलेह्या ता.पारनेर ,जिल्हा अहिल्यानगर येथे शाळेची पाहणी करून अभियानाची जनजागृती करताना मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - नावीन्य पूर्ण उपक्रम घर दोघांचे - अंतर्गत, टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर ,जिल्हा अहिल्यानगर येथे नव्याने घरकुल भूमिपूजन पाहणी करून अभियानाची जनजागृती करताना मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - विविध उपक्रम वृक्ष लागवड मोहीम - अंतर्गत, वांगदरी ता.श्रीगोंदा,जिल्हा अहिल्यानगर येथे 1465 मियावकी वन लागवड पाहणी करताना मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत
लोकसहभाग कृती कार्यक्रम, वेळ घाट , अहिल्यानगर जि. अहिल्यानगर येथे विविध उपक्रम अंतर्गत सायकल स्पर्धेचे उद्घाटन करून अभियानाची जनजागृती करताना
मा. श्री.आनंद भंडारी मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव - अंतर्गत, मांजरसुंबा ता.अहिल्यानगर ,जि. अहिल्यानगर येथे श्रमदानातून गाव स्वच्छता मोहिमेतून अभियानाची जनजागृती करताना गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर
पोखरी बाळेश्वर, ता.संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत
भोकर , ता. श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे महिला बचत कर्ज वाटप केल्याने शेती प्रक्रिया युनिटचा(Dehydration unit) वापर करून केलेल्या आधुनिक प्रक्रिया उद्योगाची पाहणी करताना मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, अहिल्यानगर व इतर.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत
ब्राम्हणगाव ता. कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे
घनकारचा व्यवस्थापन ओलाकचरा, सुककरचा विलगीकरण करणे करिता नागरिकांना कचराकुंडी वाटप करून अभियानाची प्रचार प्रसिद्धी करताना.

29/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत
केलवड, ता. राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे मियावाकी वृक्षारोपण, 1500 पेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांची पाहणी करताना मा. श्री. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर , गटविकास अधिकारी विवेक गुंड, इतर.

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Zilla Parishad Ahmednagar
Ahmednagar
414401