03/02/2026
Procedure in case of Cognizable offences
The Socialist, Social engineering politics and Economics, Social justice league
@Ahilyanagar
03/02/2026
Procedure in case of Cognizable offences
26/11/2025
Ladki bahin update
09/02/2025
Ahmednagar .....MIDC
16/01/2025
Dishonored cheque... Notice under 138...& Process
16/10/2023
गावागावात प्रस्थापित राजकारणाने ग्रामपंचायत ही भोगवस्तू बनवली आहे. अडाणचोट उमेदवार देऊन सत्तेचा मलिदा लाटणारे टगे पुढारी गावागावात बिळावरचे नागोबा होऊन बसले आहेत. भांडणं लावण्यात हेच पुढे असतात. गावावर आलेलं संकट किंवा गावात निर्माण होणारे ताण तणावात हे टगे पुढारी तोंड लपवून बसतात. आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना आपल्याला दिसतात. गावाचा सलोखा बिघडवून विकासाचा अडसर हेच पुढारी झाले आहेत.
22/09/2023
फकीर चंद कटारिया ढोंग के व्यापारी 👍👍