30/12/2022
आज दि. 29.12.2022 रोजी केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन2022-23 किशनराव पाटील प्राथमिक विद्यालय अहमदपूर येथे पार पडले त्यात रविंद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर येथील माध्यमिक गटातील प्रदुषण विरहीत कारखाने व सांडपाणी व्यवस्थापन हा प्रयोग द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आला त्यात सहभागी विद्यार्थी अवचार विठ्ठल व अवचार अमर आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री शेख आर. ए., खंदाडे टि. एम., श्री.पवार एस.डी,सौ. कांबळे एस. बी.व श्री शेख एल. ए. यांचे अभिनंदन चंचल भारती विद्या विकास मंडळाचे सचिव तथा रविंद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूरचे मुख्याध्यापक श्री विक्रमसिंह पुंडलिकराव दोडके पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी केले आहे.

24/12/2022