गणेशदादा हाके पाटील

गणेशदादा हाके पाटील

Share

२३६ अहमदपूर - चाकूर विधानसभा मतदारसंघ

13/11/2024

उद्या गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजीचा दौरा.

13/11/2024

नेता आपल्या हक्काचा,
नेता बहुजनांचा...

#प्रचार #दौरा #अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

यंदा अहमदपूर-चाकूरात क्रांती घडणार,
घराघरात परिवर्तनाची शिट्टी वाजणार...

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस...

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

शिट्टी... विकासासाठी, शिट्टी... सर्व सामान्यांसाठी शिट्टी... अहमदपूर-चाकुरच्या विकासा साठी,
शिट्टी... बदलासाठी, शिट्टी... परिवर्तनासाठी..!!

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

ही वेळ गणेश दादांना निवडून आणायची,
ही वेळ अहमदपूर-चाकूर मतदार संघाच्या विकासासाठी दादांना निवडून आणायची...
पूर्ण मुलाखत यूट्यूब चैनल वर आहे. त्याची लिंक खाली आहे.

https://youtu.be/sekTwE3Eu18?si=BOC1zl5L8ED0MzdJ

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

14/03/2024

माझे सहकरी श्री.खा.सुधाकरराव श्रंगारे जी यांना लातुर लोकसभा भाजपा अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
Sudhakar Shrangare

03/03/2024

शंकर महादेवन अकादमीचे संस्थापक, भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार शंकर महादेवन आपणांस उदंड आयुष्या च्या अनंत शुभेच्छा.
Shankar Mahadevan Shankar Mahadevan Academy

03/03/2024

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#जमशेदजी_टाटा

03/03/2024

हिंदु महासभे चे संस्थापक महान स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#बाळकृष्ण_शिवराम_मुंजे

Want your business to be the top-listed Government Service in Ahmedpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Ahmedpur