13/08/2023
संस्कृती संवर्धन समिती, अकोला द्वारा आयोजित अखंड भारत संकल्प दिवस व्याख्यान
दिनांक - १४ ऑगस्ट, २०२३, सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : रा. ल. तो. महाविद्यालय सभागृह
प्रमुख वक्ते - मा. श्री. श्रीधरराव गाडगे, नागपूर
कार्यक्रमाचे अध्यक्ष - डॉ. आर. बी. हेडा, अध्यक्ष, संस्कृती संवर्धन समिती
प्रमुख उपस्थिती -
◆ मा. श्री. जगजितसिंग जी विरक, प्रसिद्ध व्यावसायिक
◆ प्रा. श्री. नितीन बाठे, कार्याध्यक्ष, संस्कृती संवर्धन समिती
◆ मा. श्री. मनीष अग्रवाल, कार्याध्यक्ष, संस्कृती संवर्धन समिती
◆ मा. श्री. हरीश जी आलीमचंदानी, स्वागताध्यक्ष, संस्कृती संवर्धन समिती
विनीत - संस्कृती संवर्धन समिती, अकोला

07/01/2023
12/11/2022