माझं - Akola East

माझं - Akola East

Share

Ycmp akola east

30/06/2024

महिलावर्गाची होणार प्रगती, ताई देणार त्यांच्या प्रयत्नांना गती !
Shivani Vijay Wadettiwar




03/11/2023

प्रशासनाला हाताशी धरून चुकीची आणेवारी दाखवत सरकारने केवळ 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. पीकविमा कंपन्यांसाठी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा असून या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा सरकारला शेतकरी कदापी माफ करणार नाही.
Vijay Wadettiwar




31/10/2023

कृषी विद्यापीठांनी लावलेल्या रॉयल्टी आणि परत न मिळणारी अनामत रक्कम याचा भार राज्यातील गरीब शेतकऱ्यांवर पडतो आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ हा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
Vijay Wadettiwar



30/10/2023

आदिवासी बांधवांच्या हक्काची जमीन देखील खाऊन बसले आहेत हे लोक
Shivani Vijay Wadettiwar



#आदिवासी #जमीन #हक्क

26/10/2023

रब्बीचाही भरवसा नाही

राज्यातील सरासरी ५३ लाख ९७ हजार हेक्टरपैकी तीन लाख १४ हजार हेक्टर म्हणजे सहा टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, रब्बीच्या पेरण्या कमी झाल्याने उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी चहूकडून अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा देण्याचा गाजावाजा केला. पण, सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्यानंतर पीकविम्याची २५ टक्के रक्कम शेतकर्‍यांना देणे बंधनकारक असताना कंपन्या वेळकाढूपणा करत असून सरकार याच कंपन्यांना पाठीशी घालत आहेत. रब्बी पिकांची पेरणी जेमतेम झाली आहे. सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे.
Shivani Vijay Wadettiwar



Photos from माझं - Akola East's post 23/10/2023

दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गायिका मा.कडूबाई खरात यांच्या मधुर आवाजात आयोजित केलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार आवर्जून उपस्थित राहिल्या.

डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला गीतांच्या माध्यमातून मा.कडूबाई जेव्हा उजाळा देतात तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात. त्यांचं नाव जरी कडूबाई असलं तरी त्यांचा आवाज मात्र गोड आहे असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधुन त्यांच्या कार्याला सुरुवात केली.
Shivani Vijay Wadettiwar



20/10/2023

कंत्राटी भरती करून राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत अन्याय करत होते. पण जीआर रद्द केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आज समाधानी झाले आहे.
Shivani Vijay Wadettiwar



#रद्द #युवा #कंत्राटी #भरती

19/10/2023

युवा वर्गाचा आवाज घुमणार,
राज्य सरकारला जागं करणार!

शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरण विरोधात येत्या 20 ऑक्टोबरला चंद्रपुरात होणाऱ्या जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

आक्रोश शिक्षण आणि नोकरीसाठी,
आक्रोश सामाजिक आरक्षणासाठी,
आक्रोश युवा पिढीच्या भविष्यासाठी.

Shivani Vijay Wadettiwar



#जनआक्रोशमोर्चा

17/10/2023

ललित पाटील सापडल्यास सत्ताधाऱ्यांच बिंब उघड पडेल
Vijay Wadettiwar



12/10/2023

चंद्रपूर येथे क्रिकेट प्रेमी संघटनांनी एकत्र येत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे, या स्पर्धेचे उद्घाटन शिवानीताई वडेट्टीवार यांनी करून खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या. देशभर वर्ल्ड कपचा माहोल असून क्रिकेट प्रेमींसाठी ही आनंदाची पर्वणी आहे. याच धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Shivani Vijay Wadettiwar



Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Akola