Shivsena Akola Unofficial

Shivsena Akola Unofficial

Share

Shivsena Akola District. Jay Maharashtra.
शिवसेना अकोला जिल्हा.
जय महाराष्ट्र

08/10/2023

पालकमंत्री संजय राठोड, दिग्रस तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण
लोकोपयोगी कामे अविरत करणार..

Sanjay Rathod-संजय राठोड





#नवराष्ट्र #विकास #लोकार्पण

09/09/2023

नवनवीन प्रकल्प अन्उद्योगांची असते.......
कल्पना कायम आपल्या मनात...
त्यासाठीच सदैव आम्ही आपल्या ऋणात.....

Sanjay Rathod-संजय राठोड






#मंत्री

04/09/2023

मा.ना.संजयभाऊ राठोड यांनी मनोहरराव नाईक ऊर्दु शाळा, कारंजा रोड, दारव्हा येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती लावली.

Sanjay Rathod-संजय राठोड





#बक्षीस

18/06/2023

शासन आपल्या दारी अभियानातून महिला सक्षमीकरणाची नांदी

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#महिला_बचतगट

12/06/2023

आनंद हा न्यारा मनामध्ये साठवून ठेवावा असा !

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेता #आनंद

07/06/2023

जनतेच्या सेवेसाठी केले वास्तूचे लोकार्पण !

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेता #लोकार्पण #जनसेवक

06/06/2023

कार्यासाठी सोबत साऱ्यांची !

Sanjay Rathod-संजय राठोड
#भेट #नेते

03/06/2023

वंदन महापुरुषांना...

Sanjay Rathod-संजय राठोड
#महापुरुष

01/06/2023

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला आम्हाला बाबासाहेबांनी, त्यांच्या तत्त्वावर चालू आम्ही नेहमी !

Sanjay Rathod-संजय राठोड

31/05/2023

आनंद हा आप्तेष्टांचा अन् स्नेहाच्या माणसांच्या भेटीगाठीचा ..

Sanjay Rathod-संजय राठोड

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Akola
444001