02/06/2026
महाबीज वार्ता
कृषी संवादाच व्यासपीठ
#कृषी #महाबीज #सोयाबीन #जैविक Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola
02/06/2026
02/06/2026
श्री. दीपक बाळकृष्ण गुन्हे व श्री. मंगेश प्रकाश देशमुख यांना #महाबीज #कर्बमापक कीट वितरित करण्यात आली.
02/06/2026
आज दिनांक 02.06.2026 रोजी श्री. प्रसन्न भुजबळ, रा. सावंगी भुजबळ, ता. पालम जि. परभणी यांना #महाबीज उत्पादित उच्च गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा 25 किलो व जैविक खतसंघ #महाजैविक (RPK) 12 लिटर #सोयाबीन पिकाकरिता महाबीज कार्यालय #परभणी येथून देण्यात आले.
02/06/2026
#पोळ ऍग्रो, श्रीगोंदा याचे माध्यमातून अपारंपरिक भागात #भात बियाणे ५० क्विंटल तसेच ७ #महाबीज #कर्बमापक संच देण्यात आले आहेत.
02/06/2026
आज दिनांक 2 जून रोजी वडगाव तालुका पाचोरा येथे शेतकऱ्यांचे सभेत खरीप 2026 बीजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उडीद, मूग, जुट पिकांची माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांना जैविक बुरशीनाशक व जैविक खतांबद्दल माहिती देऊन 50 किलो #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा व जैविक खतसंघ #महाजैविक 10 लिटर मोसंबी पिकासाठी देण्यात आले
02/06/2026
Today despatched Mahabeej high quality, well hardened and virus free 8000 Tissue Culture Banana plantlets of G-9 to Jalgaon.
02/06/2026
आज महाबीज #परभणी कार्यालयातून श्री. संतोष सखाराम थोरात, रा. असोला व श्री. गोपाळ अच्युतराव खरवडे, रा. किन्होळा, ता. जि. #परभणी यांना #महाबीज #कर्बमापक किट देण्यात आले. 🌱
02/06/2026
श्री. गोपाल नत्थु परदेशी (सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक) गाव कुसुंबा यांना फळ पिकासाठी 3 लिटर #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक #महाजैविक व ४ किलो जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा तसेच #कर्बमापक किट देण्यात आले
02/06/2026
श्री. विश्वजित बिरादार व श्री. विनायक मलशेट्टे किणी ता. #उदगीर यांना दोन #महाबीज सेंद्रिय #कर्बमापक किट दिले
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
महाबीज भवन, कृषीनगर, अकोला
Akola
444104
