JJM AKOLA

JJM AKOLA

Share

Chief executive officer
Zilla parishad akola

09/10/2024
07/04/2024

Jjmakola Mh

Photos from JJM AKOLA's post 09/02/2024

लोकसभा निवडणुक 2024 - मतदान केंद्रांवर किमान सुविधा उपलब्धता बाबत आज दिनांक 09.02.2024 रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा घेण्यात आली. यात सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
🇮🇳

Photos from JJM AKOLA's post 03/02/2024

मा.जिल्हाधिकारी अजीत कुंभार तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला परिषद अकोला इनके मार्गदर्शन में जनरल इलेक्शन 2024 में मतदान का औसत बढ़ाने के हेतु से अकोला के स्थानीय कलाकार तथा इनफ्लूएंसर्स की एक टीम बनाई गई है। जो चुनाव के बारेमे लोगों में मतदान जागरूकता के लिए मिलकर काम करेंगे।
🇮🇳

15/01/2024

लघुपट निर्मिती स्पर्धा

11/01/2024

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यां विरुूध्द कारवाई करीता गुड मॉर्निंग पथक गाठित.

कोणीही उघड्यावर शौचाला बसू नये. होणार कडाक कारवाई.

Photos from JJM AKOLA's post 10/01/2024

Photos from JJM AKOLA's post 02/12/2023

*आज पंचायत समिती अंतर्गत अकोट अंतर्गत लोहारी येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी मॅडम यांनी भेट दिली.*
*उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या ग्रामसंघ व कॅडर यांच्यासोबत संवाद साधला यावेळी ग्राम संघातील महिला बचत गटामार्फत चालू असणारे विविध व्यवसायाची माहिती घेतली. तसेच शेळीपालन, महीलाद्वारे करण्यात येणारे घरगुती व्यवसाय व इतर व्यवसायाबद्दल माहिती घेतली.*
*तसेच बचत गटामधील महिलांद्वारा काढल्या जाणाऱ्या वारली पेंटिंगच्या वस्तू,प्रतिकृती विविध कार्यकमाचे वेळी भेट देण्यासंदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले.*
*या भेटीदरम्यान व नवमतदार नोंदणी जागृती अभियान रॅलीचे आयोजन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी मॅडम याच्या उपस्थितीत करण्यात आले.*
*यावेळी माननीय गटविकास अधिकारी श्री रुद्रकार साहेब, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री नरेंद्र काकड सर, गट शिक्षणाधिकारी श्री. सावरकर साहेब तालुका अभियान व्यवस्थापक उमेद अभियान श्री नितीन वाघ, सरपंच ग्रामसेवक, शिक्षक व विद्यार्थी तसेच सर्व लोहारी व मुंडगाव कॅडर, उमेद अभियानातील बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Akola
Akola