06/04/2023
AISF अकोला
For a students..... हि संघटना एक विद्यार्थी चळवळ आहे,विद्यार्थ्यांच्या कोणत्याही शैक्षणिक प्रश्नासाठी कार्यरत आहे.
06/04/2023
31/03/2023
"मी अहंकारामुळे नव्हे तर माझ्या विचारपध्दतीमुळेच मी नास्तिक बनलो आहे. देवावर श्रध्दा, त्याची पूजा व त्याची प्रार्थना [जिला मी माणसाचे सर्वात स्वार्थी आणि खालच्या दर्जाचे काम मानतो] यामुळे मला मदत होईल की माझ्यावर अधिक संकटे येतील ते मला माहित नाही. परंतु सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या नास्तिकांबद्दल मी वाचले आहे. म्हणूनच, अगदी वधस्तंभांपर्यंतच्या माझ्या अंतिम घटकेपर्यंत मी ताठ मानेने उभा राहू इच्छितो". माझ्या एका मित्राने मला देवाची प्रार्थना करायला सांगितली. त्यावर मी त्याला माझ्या नास्तिक असण्याबद्दल सांगितले, तेंव्हा तो म्हणाला, "तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवू लागशील बघ."
मी त्याला म्हणालो, "नाही मित्रा, असे होणार नाही. असे करणे ही माझ्यासाठी अपमानास्पद बाब आहे आणि ती माझी हार असेल. [स्वार्थी हेतूंसाठी] मी प्रार्थना करणार नाही"
- शहीद भगतसिंह [`मी नास्तिक का आहे' दि. ६/१०/१९३०]
(हा लेख लिहिल्यानंतर ५ महिन्यात आजच्याच दिवशी म्हणजे २३ मार्च १९३१ साली भगतसिंहांनी परमेश्वराचे अस्तित्व व त्याची पूजा, प्रार्थना नाकारतच फाशी स्वीकारली. भगतसिंगाचे हे नास्तिकतेचे विवेकी विचार जनमानसात झिरपून चिरायू होवोत या सादिच्छेसह...
17/03/2019
Aisf Akola Jay bhim
17/03/2019
भगतसिंग विचारक विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते आहे....
12/03/2019
AISF Akola
05/12/2018
21/10/2018
देशाच्या दोन पिढ्या बरबाद......
Join AISF
AISF अकोला For a students.....
मोदी विष्णूचा अवतार-इति.येडा भक्त अवधूत वाघ.
परंतु आधुनिक विष्णूची बायको लक्षुमी कुठं आहे?ती चायवाल्याच्या दुष्कर्माचे भोग भोगतेय.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Juna Shahar, Akola
Akola
