भावसार एकता समिती व महिला मंडळ पुर्व विभाग अकोला यांची संयुक्त सभा दि 4 मार्चला दु 3.30 वा. मंदिर परिसरात आयोजित केली आहे.तरि सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे. कोरम अभावी हीच सभा 4 वा सुरु केली जाणार असून त्यासाठी कोरमची आवश्यकता राहणार नाही
विषय: हिंगलाज माता प्रकट दिनाचे नियोजन करणे तसेच वेळेवर येणारे विषयावर चर्चा करणे.
भावसार एकता समिती, अकोला
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भावसार एकता समिती, अकोला, हिंगलाज माता मंदिर, बलोदे ले आऊट, Akola.
31/12/2015
Akola Garden Club Akola arranged Annual flower Exhibition on 10th Jan.2015 at khandelwal Bhavan Akola. Hundreds of participant take part in this Exhibition. From BHAVSAR MAHILA MANDAL AKOLA (EAST) Mrs. ANURADHA VIJAY DHAWALE take part and own 15 prises in different categories i.e.1) H.T. Specimen of Bloom of yellow colour Group. 2)Stripped Group 3) Stems of Floribunda Roses 4) Multicolor Roses 5) Miniature Roses 6) Cut flowers and other 10 Categories see the photos of all Categories ********
31/12/2014
भावसार एकता समिती अकोला कडून सर्व मित्रांना व सर्व भावसार समाज बांधवाना नवीन वर्ष २०१५ च्या हार्दिक शुभेच्छा.
अध्यक्ष : कृष्णराव नरडे अकोला .
01/09/2014
रविवार दि. ७/९/२०१४ ला दुपारी ४.०० वाजता हिंगलाज माता मंदिर बलोदे ले आउट अकोला येथे भावसार एकता समितीची मिटिंग आयोजित केली आहे.सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच समाज बंधू आणि भगिनींनी कृपया सभेस उपस्थित रहावे ही विनंती .
*********** अध्यक्ष कृष्णराव नरडे
********* भावसार एकता समिती अकोला
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Akola
444001
