Rural Hospital Barsh*takli Dist. Akola

Rural Hospital Barshitakli Dist. Akola

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rural Hospital Barsh*takli Dist. Akola, Akola.

Photos from Rural Hospital Barshitakli Dist. Akola's post 10/04/2019

NTCP अंतर्गत COTPA २००३ या कलमा नुसार बार्शी टाकळी शहरामध्ये तसेच सोम वासू या गावात जिल्हा शल्य चिकित्सक या कार्यालयाचे चमू द्वारे कार्यवाही करण्यात आली

Photos from Rural Hospital Barshitakli Dist. Akola's post 22/01/2019

NCD CLINIC Started at RHBT Includes free check up of Blood pressure, Blood sugar level and oral health
Orientation Lecture on ORAL HEALTH correlation with Non Communicable Diseases given to Nursing students

Photos from Rural Hospital Barshitakli Dist. Akola's post 27/11/2018

*अति महत्वाचे*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 राष्ट्रीय गोवर_रुबेला लसीकरण मोहिम* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•
*💥लस न दिल्यास होणारे आजार* ==*
1) गोवर आजार गंभीर आहे. फक्त पुरळ येणे म्हणजे गोवर नाही , तर गोवर आजारामुळे त्या मुलाची प्रतिकारशक्ती कमी होते व इतर आजाराने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

2) भारतात गोवर मुळे रोज 500 मुले दगावतात.

3) गोवर डोस पूर्ण देत नाही. पहिला डोस 9 वा महिन्यात व दूसरा डोस 16 ते 24 महिने डोस पूर्ण न करणे.

4) रूबेला हा पण संसर्गजन्य आहे.

5) त्यामुळे सर्दी, डोळे लाल होणे, ताप, कानाला सूज येणे.
====●●●★★●●●====

*💥डोस दिल्यास===*
1) गोवर व रूबेला आजाराची प्रतिकार शक्ती मिळते.

2) रूबेला पासून सुटका.

3) गोवर पासून मुक्तता.

4) प्रत्येक विद्यार्थी यांना प्रमाणपत्र
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*💥लस किती सुरक्षित==*

1) 1 सूई एकदाच वापरता येते.(ऑटो सिरिन)

2) 2ते8 अंश सेल्सियस तापमानात असते.

3) अनुभवी डॉक्टर.

4) उजव्या दंडला डोस.

5)30 मिनट विद्यार्थी देखरेकीखाली असणार.

6) सोबत एमर्जेन्सी किट 1 डॉक्टर, 1 आरोग्य सेविका व 3 मदतनीस

7) सर्व दवाखान्याशी संपर्क असणार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*कोणाला द्यावी=====*
1) 9 महिने ते 15 वयोगटातील सर्व मुले व मुली

2) पुर्वी दिली असेल तरी

3) 10 वी चे सर्व मुलांना देण्यास काही हरकत नाही.

4) अंध ,अपंग विद्यार्थी असेल तरी

••●◎◑✹★✹?
*💥कोणाला नाही द्यायची===*

1) आजारी असेल तर.

2) एडमिट असेल तर.

?✹★✹◑◎●••
*सहभाग*=====

*WHO*
*UNICEF,*
*NHM*
*GOVERNMENT OF INDIA*
*IAP*
*IMA*
*LIONS CLUB*NIMA*€tc
**

*◆ डोस तारीख 27 नोव्हेंबर 2018 पासून◆

Photos from Rural Hospital Barshitakli Dist. Akola's post 15/05/2018

Diagnostic Camp at RHBT on occasion of Birthday of Mr. Prakash Ambedkar

Photos from Rural Hospital Barshitakli Dist. Akola's post 15/05/2018
12/04/2018
Photos from Rural Hospital Barshitakli Dist. Akola's post 10/04/2018

Detecting oral cancer patients at different phcs of Tq Barshi Takli and Akola

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Akola