BJP It Cell Akola

BJP It Cell Akola

Share

This Is An Official Page Of BJP IT Cell Akola Mahanagar

05/02/2026

महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री,अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आकाशजी फुंडकर ह्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

13/01/2026




Photos from Anup Dhotre's post 27/12/2025
21/12/2025

10/10/2025

🌸 अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा 🌸

अकोल्याचे ग्रामदैवत आणि सर्व अकोलकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिराला शासनाकडून आता ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे! 🙏

या ऐतिहासिक निर्णयामुळे मंदिराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
हा गौरवशाली क्षण भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. 🌺

📜 शासनाने नुकताच अधिकृत शासन निर्णय जारी करून मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा बहाल केला आहे.
🏛️ यामुळे मंदिर परिसरातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळणार असून
पायाभूत सुविधा आणि सोयी-सुविधांची उभारणी अधिक गतीने होईल.

अकोल्याचे हे पवित्र, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ
आता अधिक सुबक, आकर्षक आणि भक्तांसाठी सोयीस्कर होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. 🌸

🙏 या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या अथक प्रयत्नांबद्दल हार्दिक आभार!

Photos from BJP It Cell Akola's post 22/09/2025





RRavindra ChavanRRandhir SawarkarJJayant Masne BJPAAnup DhotreVVijay Agrawal

Photos from BJP It Cell Akola's post 17/09/2025

🎉 भारताचे यशस्वी नेतृत्व करणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
भारतीय जनता पार्टी महानगर अकोला तर्फे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर भगवान यांच्यास अभिषेक व महापूजा अर्पण करण्यात आली.

✨ या सोहळ्याला भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पूजनानंतर देशहितासाठी अखंड कार्यरत राहून मोदीजींना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली.

या वेळी संघटन सरचिटणीस संजयजी गोटफडे,किशोर काका मागंटे पाटिल, महानगर उपधाक्ष नितिनजी टकवाले, सरचिटणीस रमेशजी अलकरी, सरचिटणीस देवाशीषजी काकड़, राजेंद्रजी गिरी, सतीश येवले, सतीश ढगे, नितेश पाली, कपिल बुंदले, वैभव मेहरे, रवि दुतोंड़े, अतुल गोमासे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🚩 भारतीय जनता पार्टी – अकोला महानगर



Ravindra Chavan
Randhir Sawarkar
Vijay Agrawal
Jayant Masne BJP

10/09/2025

भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या झालेल्या निवडणूकीत एनडीएचे उमेदवार माननीय श्री. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Ravindra Chavan Randhir Sawarkar Vijay Agrawal Jayant Masne BJPBJP Akola Mahanagar

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Akola
444002