BJP 4 Akola Mahanagar

BJP 4 Akola Mahanagar

Share

Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Akola Mahanagar Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

24/05/2026

'भा' -'भारतीयत्व' आणि 'आत्मनिर्भरतेचा' आत्मविश्वास!
२०१४ पूर्वी परदेशी वस्तूंवर अवलंबून असणारा भारत, आज 'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया'च्या बळावर जगावर राज्य करतोय. आपल्या तरुणांच्या टॅलेंटला जागतिक ओळख देणारी आणि देशात स्वाभिमान रुजवणारी विचारसरणी... 'भा.ज.पा.'!
Narendra Modi


23/05/2026

विकसित भारताचा वाढता वेग, रेल्वेचा बदलता चेहरा म्हणजे 'वंदे भारत'.. आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचे विकासाभिमुख पाऊल!
Narendra Modi


23/05/2026

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार, कुशल संघटक मा. श्री. नितिन नबीन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कुशल संघटन कौशल्याने आणि दूरदृष्टी नेतृत्वाने भाजपा परिवाराचे संघटन अधिक मजबूत होत आहे. देशहित आणि पक्षहितासाठी समर्पित असलेले आपले कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.

प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा !

भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा सांसद एवं कुशल संगठनकर्ता माननीय श्री नितिन नबीन जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!

आपके कुशल संगठन कौशल और दूरदर्शी नेतृत्व के कारण भाजपा परिवार का संगठन अधिक सशक्त हो रहा है। देशहित और पार्टीहित के प्रति आपका समर्पित कार्य हम सभी के लिए निरंतर प्रेरणास्रोत बना रहेगा।

प्रभु श्रीराम की कृपा से आपको उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु प्राप्त हो, आपकी सभी इच्छाएँ एवं आकांक्षाएँ पूर्ण हों, तथा जनसेवा के मार्ग पर आपकी यह यात्रा सदैव निरंतर चलती रहे, यही हमारी शुभकामना है।

[ Nitin Nabin, Happy Birthday, BJP National President, BJP Parivar, BJP4India ]


Nitin Nabin

22/05/2026

सायन्स ड्रीव्हन ऍग्रीकल्चर, विज्ञाननिष्ठ शेती ही काळाची गरज. जागतिक अन्न सुरक्षेसाठी मजबूत आधार!
Narendra Modi




[ Indian Agriculture, Agricola Medal, FAO, Food Security, Global Recognition, Agriculture Innovation, Rome, India, Narendra Modi ]

22/05/2026

भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत, थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! सती प्रथा, बालविवाह यांसारख्या अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आवाज उठवून त्यांनी भारतीय समाजाला प्रगतीचा आणि समरसतेचा नवा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

[ Raja Ram Mohan Roy, Social Justice, Equality, Indian Renaissance, Social Reformer, India ]

Photos from BJP 4 Akola Mahanagar's post 21/05/2026

दोन देशांमधील धोरणात्मक भागीदारी आता अधिक व्यापक! 🇮🇳🤝🇮🇹

भारत आणि इटली व्यापार-संरक्षणासह आता हरित ऊर्जा, सायबर सुरक्षा, सांस्कृतिक वारसा आणि तरुण व्यावसायिकांच्या गतिशीलतेसाठी (Mobility) एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय कौशल्याला जागतिक स्तरावर सुवर्णसंधी मिळत आहेत.

Narendra Modi

20/05/2026

इंधनाचा तुटवडा होणार ही केवळ एक अफवा आहे! देशात पेट्रोल-डिझेलचा साठा पूर्णपणे सुरक्षित आणि पुरेसा आहे. भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा करू नका; तुमच्या या 'पॅनिक बाइंग'मुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांना इंधन मिळणं कठीण होईल. कारण यामुळेच पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. संयम बाळगा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.

Devendra Fadnavis

Photos from BJP 4 Akola Mahanagar's post 20/05/2026

भारत आणि इटलीचे राजनैतिक, सांस्कृतिक, व्यावसायिक संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत.


Narendra Modi Giorgia Meloni

20/05/2026

मराठा साम्राज्याचे विश्वासू सरदार सुभेदार मल्हारबा होळकर यांना पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली !



#सुभेदार_मल्हारराव_होळकर

19/05/2026

राष्ट्रप्रथम या भावनेने या अभियानात सामील व्हा!
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे परकीय चलन वाचवणे आणि इंधनाची बचत करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. मा. पंतप्रधान Narendra Modi जींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सर्वांनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊया.
माननीय Devendra Fadnavis जी यांनी देखील या राष्ट्रव्यापी अभियानात सर्व नागरिकांना सक्रिय सहभागी होण्याचे आणि संकटसमयी देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे
आपल्या छोट्याशा प्रयत्नातूनच देश आत्मनिर्भर बनेल!



18/05/2026

भारताचा सन्मान, जगाच्या मंचावर!
स्वीडनचा सर्वोच्च सन्मान, भारताच्या नेतृत्वाचा जागतिक गौरव!
पंतप्रधान Narendra Modi यांना Royal Order of the Polar Star – Commander Grand Cross प्रदान; भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची ही अभिमानास्पद नोंद.
“पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३१वा आंतरराष्ट्रीय सन्मान भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेची आणि जागतिक पातळीवरील त्यांच्या नेतृत्वक्षमतेची साक्ष देतो.”


Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Akola