महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आळंदी शहर

महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आळंदी शहर

Share

लोकनेते मा.भगवानराव वैराट साहेब संस्थापक-अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल

17/07/2022

लोकशाहीर साठे स्मृतिनिमित्ताने परिसंवाद व पुरस्कारार्थो निमंत्रण:
सोमवार , दि.१८जुलै २०२२ रोजी, सकाळी १० वा. एस.एम.जोशी सभागुह, पत्रकार भवन जवळ, नवी पेठ, पुणे येथे "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिनिमित्ताने महाचर्चा व पुरस्कार गौरव" सन्मानित कार्यक्रमास मा. सुशीलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री), मा. कुमार सप्तर्षी (विचारवंत), प्रा.रतनलाल सोनाग्रा(विचारवंत) डॉ.बजरंग कोरडे, (विचारवंत) कामगार सुरक्षा दलाचे सरचिटणीस श्री प्रवीण बाराथे,सौ.सुलक्षणा धर/ शिलवंत, अँड राहिल मल्लिक ह्यांच्या उपस्थितीत "अण्णा भाऊ साठे" जीवनावर विचार मांडणार आहे.व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मा.मिंलीद गायकवाड,बेटी बचाव,बेटी पढाव ट्रस्ट अध्यक्षा,गुरूमित कौर, बांधकाम व्यावसायिक मा.किशोर ठक्कर, चित्रपट निर्माते मा.डाॅ.अनिरबन सरकार आरोग्य सेवा मंडळ, उपसंचालक डॉ.संजोग कदम,सर्वोपचार ससून रुग्णालय, अधिष्ठाता डॉ.विनायक काळे इत्यादींना" लोकशाहीर अण्णा भाऊ साठे"भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . जास्तीतजास्त कार्यकर्त्यांनी उपस्थितीत रहावे
विनंती
आपला विनीत
भगवानराव वैराट

26/04/2022
05/03/2022

महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच श्री.दत्तात्रय डाडर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन मनापासुन खूप खूप शुभेच्छा...!

Want your business to be the top-listed Government Service in Alandi-Devachi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Alandi-Devachi
412105