24/09/2026
विद्यारंभाच्या अंतर्गत, ECE India Foundation च्या वतीने अस्मिता विद्या मंदिर, अमरावती येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 📚✨
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांच्या ज्ञानाला बळ, कौशल्यांना दिशा आणि उज्ज्वल भविष्याला आधार मिळावा, या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या हातात दिलेले हे शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिकण्याच्या जिद्दीला प्रोत्साहन देणारे आणि स्वप्नांना नवी दिशा देणारे ठरावे, हीच इच्छा. 🌱