Swatantra loksatta yuva mancha

Swatantra loksatta yuva mancha

Share

सर्व धर्म स्वमभाव मराठा आरक्षण

27/07/2020

मराठा आरक्षणाची सुनावणी 1 septmber ला पुढे ढकलले गेली नुसत्या तारखी वाढवत बसू नका
एक मराठा लाख मराठा

27/07/2020

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

27/07/2020

आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी निर्णय काही ही असो पण आपण शांतता ठेवावी आणि निर्णय आपल्या बाजू नेच लागो ही देवाला विनंती

14/07/2020

ऋषिकेश तहकीक यांची स्वतंत्र लोकसत्ता युवा मंच चे शेवगाव प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल अभिनंदन
दिलीप सिंग राणा
राष्ट्रीय अध्यक्ष

13/07/2020

स्वतंत्र लोकसत्ता युवा मांचा चे महाराष्ट्र प्रदेश आदेक्ष लोकमान्य तहकीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिलीप सिंग राणा
राष्ट्रीय अध्यक्ष

Photos from Swatantra loksatta yuva mancha's post 12/07/2020

विकास दुबे चे encounter करून भाजप नि गुदगर्दी बंद केली मंग हे फोटो कशाचे

11/07/2020

अग्रीमा हिने जाहीर माफी मागितली आहे कृपया आत्ता तिचा बद्दल बोलून तिला आणखी फेमस न
करवे व अशा प्रकारे कोणत्याही महिलेची अवहेलना करणे शिव विचार नव्हे

10/07/2020

स्वघोषित कॉमेडियन अग्रीमा जोशोया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद भाष्य केल्या बद्दल जाहीर निषेध

Swapnil Pawar
Lokmanya Tahakik
Lokesh Agrawal

#मराठा
स्वतंत्र लोकसत्ता युवा मंच

My ObservatioN 07/07/2020

पक्षा चे जेष्ठ नेते व मुख्य सल्लागार अभिजीत वाघमारे यांनी बजाज च्या घटने वर व्यक्त केलेली प्रतिक्रिया

My ObservatioN बजाज कंपनीमधे 250 ते 300 च्या दरम्यान इण्फेक्टेड कामगार आढळले दररोज तिथे थर्मल चेक (फीव्हर गन ) केल जात होत तरी हे पेशंट...

07/07/2020

आज 7 जुलै मराठा आरक्षण वर मुख्य सुनावानी आहे निकाल काही ही असो पण लक्षात घ्या आरक्षण वर अवलंबून राहून काही फायदा नाही
आता उद्योग - धंदे करून स्वतः च्या पायावर उभे राहावे आपण एक मराठा लाख मराठा
स्वतंत्र लोकसत्ता पक्ष

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Aurangabad