Chandrakant Khaire MP

Website Contact the organization

Chandrakant Khaire MP एकनिष्ठ शिवसैनिक
Shivsena Leader
Ex. MP Chatrapati Sambhajinagar
Ex. Cabinet Minister Govt. of Maharashtra

20/10/2026
उडुन गेले ते कावळे... राहिले ते मावळे! #दसरामेळावा
20/10/2026

उडुन गेले ते कावळे... राहिले ते मावळे!
#दसरामेळावा

20/10/2026

अस्सल शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण एकच "शिवतीर्थ"!!!
शिवसेना म्हणजे ठाकरे... शिवसैनिकांच्या अखंड उर्जेचा स्त्रोत!
#दसरामेळावा

20/10/2026

ठाकरे म्हणजे परंपरा आहे, संस्कार आहे... आपसुकच रुजणारा!
#दसरामेळावा

20/10/2026

सामनाच्या वाचकांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा...

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी...
18/10/2026

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे उपस्थित होते.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते आधार हॉस्पिटलचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर : जय मल्हार चौक, सातारा परिसरात शिवसे...
13/10/2026

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते आधार हॉस्पिटलचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : जय मल्हार चौक, सातारा परिसरात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते आधार हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी द्वितीय वर्धापन दिन आणि नवीन वास्तू स्थलांतरप्रसंगी सामाजिक, राजकीय, डॉक्टर असोसिएशन, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी वक्ते प्रदीप साळुंके, कोमलसिंग पाटील, नगरसेविका श्वेता त्रिवेदी, माधव लाड, सुनील खडके, रमेश पवार, सोमनाथ शिराणे, आकाश चव्हाण, किशोर सोनवणे, महेंद्र पाटील, सुनील हनवने, अभय पाटील, डॉ. भाऊसाहेब सोळंके (अजिंठा), डॉ. हर्षल सोळंके, डॉ. नीलिमा सोळंके, संग्रामसिंग सोळंके, विक्रमसिंह पवार, अक्षय पाटील, शिवराज पवार, राजेंद्र जाधव, किशोर पारखे, सुनील हुनवणे आदी उपस्थित होते.

Address

Khaire Niwas, Gulmandi
Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant Khaire MP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrakant Khaire MP:

Shortcuts

Share