आम्ही बारामतीकर

आम्ही बारामतीकर

Share

तुम्ही बारामतीकर जो माझ्यावर विश्वास दाखवता त्या विश्वासाला तडा जाणार नाही हा मी शब्द देतो.
अजित पवार,सुनेत्रा अजित पवार

'बारामती'चे लाडके सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.#अजित #दादा पवार हे 1982 पासून राजकारणात सक्रिय आहेत. बारामतीतल्या सर्वसामान्य माणूस, वडीधारी मंडळी, माता - भगिनी व युवक - युवती नेहमीचं अजित पवारांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळेचं 1991 पासून ते आजतागायत '#बारामती' विधानसभेचं नेतृत्व #अजितदादा पवार हे करीत आहेत. दादांचा सलग सहा वेळा विधानसभा आणि एकदा लोकसभा असा राजकीय आलेख राहिला आहे. त्या

27/05/2026

"आमचा अजितदादा होता तेव्हा आम्हाला कधी लोडशेडींग सारख्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांशी भांडाव लागलं नाही ! आमची वाईट वेळ सुरू झाली. ”

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक अजितदादांच्या आठवणीत भावूक !

#अजितदादांची_बारामती #अजितदादा #बारामती #बारामतीकर #लोडशेडींग

04/05/2026

डिपॉजिट जप्त कार्यक्रम होणार...! 👑⏰

04/05/2026

बारामती विधानसभा पोटनिवडणूक 2026
२,१८,९३० मताधिक्यांनी ऐतिहासिक विजय
जनतेचा विश्वास… वहिनी आणि दादा 🙏

22/04/2026

अजितदादाशिवाय बारामतीची सांगता.. सभा खरंच ही कल्पना मला पटत नाही.
पण दादांची शैली, त्यांचा आवाज आणि त्यांची ऊर्जा आजही प्रत्येक बारामतीकरांच्या मनात जिवंत आहे.
वहिनींना,पार्थदादा जयदादा आणि तमाम बारामतीकरांसाठी दादांचा संदेश
Miss you DaDa
Sunetra Ajit Pawar Ajit Pawar Parth Ajit Pawar Jay Ajit Pawar NCPSpeaks_Official

18/04/2026

ज्या बारामतीकरांनी दादांना ताकद दिली,
आज तेच बारामतीकर वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे…
ही केवळ निवडणूक नाही,
ही दादांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची वेळ आहे!
चला, एकजुटीने इतिहास घडवूया!

17/04/2026

दादांचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आता आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे,आणि ही मोठी जबाबदारी आज सुनेत्रावहिनी पवार यांच्या खांद्यावर आली आहे. पण ही फक्त त्यांचीच नाही,तर प्रत्येक बारामतीकराची जबाबदारी आहे—आपल्या माणसासाठी, आपल्या भविष्यासाठी ठामपणे उभं राहण्याची.
#सुनेत्रापर्व

Want your business to be the top-listed Government Service in Baramati?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Baramati
413102