Shailesh Mahamunkar

Shailesh Mahamunkar

Share

I am Shailesh Mahamunkar, A Social Worker and Politician. The aim to create this page is to get connect with people who need support in anyway. Jai Hind!

Please feel comfortable to connect me and definitely I'll resolve you Problems. Jai Maharashtra!

Photos from Devendra Fadnavis's post 11/12/2024
18/07/2024

!!जय महाकाल!!
१४५ विधानसभा निवडणूकी करिता प्रभारी म्हणून नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत पुढील वाटचालीचा त्यांना हार्दिक शुभेच्छा.
आपका आपला जनसेवक : शैलेश विजय महामुणकर

13/07/2024

!!जय महाकाल!!
महाराष्ट्र विधानसभा विधान परिषदेच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांना मनःपूर्वक शुभेच्छा पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपका आपला जनसेवक : शैलेश विजय महामुनकर

02/07/2024

*मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण*
ह्या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-
(१) *लाभार्थ्याचे आधार कार्ड*
(२) *पासपोर्ट आकाराचा फोटो*
(३) *रेशनकार्ड*
(४) *बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत*
(५) *महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) /महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.*
◆आधार कार्ड◆ पॅनकार्ड◆रेशन कार्ड
◆लाईट बिल◆शाळा सोडल्याचा दाखला
◆जन्म दाखला
◆महाराष्ट्र बाहेरील रहिवाशी असल्यास
१० वर्ष लाईट बिल किंवा मालमत्ता कर
(६) *सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ( Income Certificate) वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य)*
◆आधार कार्ड◆ पॅनकार्ड◆रेशन कार्ड
◆३ महीना लाईट बिल◆३ महीना बँक
Statement
◆ लग्नाचा दाखला/Gazette( राजपत्र)
◆ 3 साक्षीदार ह्यांचे आधार कार्ड छायांकित प्रत वर स्वाक्षरी सहित.
*•सदर योजनेत इच्छुक लाभार्थ्यांनी वरील दिलेले कागदपत्र घेऊन श्री शैलेश विजय महामुनकर याच्या जनसंपर्क कार्यालयात दिनांक : ०१ जुलै २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत. संध्याकाळी ७ ते ९ वा. या वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल.*

30/06/2024

टी. २० वर्ल्ड कप २०२४ विजय झाल्याबद्दल सर्व खेळाडूंची तसेच सर्व भारत वाशी यांना हार्दिक शुभेच्छा.
!भारत माता की जय तिरंगा उचा रहे हमारा!
आपका आपला जनसेवक : शैलेश विजय महामुनकर

Want your business to be the top-listed Government Service in Bhayandar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Bhayandar