Kesharben Murji Patel

Kesharben Murji Patel Official page of Kesharben Murji Patel

नभःस्पृशं दीप्तम्! देशाच्या आकाशाला आपल्या शौर्याने आणि सामर्थ्याने सुरक्षित ठेवणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या सर्व शूर योद्...
08/10/2026

नभःस्पृशं दीप्तम्!
देशाच्या आकाशाला आपल्या शौर्याने आणि सामर्थ्याने सुरक्षित ठेवणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या सर्व शूर योद्ध्यांना भारतीय वायुसेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳🇮🇳

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री, भाजपाचे तडफदार नेतृत्व तसेच आमचे मार्गदर्शक मा श्री Ashish Shelar जी यांना ...
03/10/2026

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री, भाजपाचे तडफदार नेतृत्व तसेच आमचे मार्गदर्शक मा श्री Ashish Shelar जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, तसेच आपल्या हातून अशीच अविरत जनसेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🪷🙏

03/10/2026

🧹🇮🇳 Seva Sankalp Abhiyan – Cleanliness Drive

On the occasion of the birth anniversary of Mahatma Gandhi ji, I participated in the Swachhata Abhiyan organised by the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) across Andheri East.

I joined our Hon’ble MLA Shri Murji Patel ji, Hon’ble Prabhag Samiti Adhyaksh Shri Prakash Musale ji, and Nagarsevika Smt. Disha Yadav ji across Wards 76, 80 and 81 in this meaningful initiative.

The spirit of such drives is simple ~ to promote cleaner surroundings, encourage better civic habits and inspire each of us to take responsibility for the spaces we share.

My sincere appreciation to all the BMC officers, staff and sanitation workers for their dedication and hard work. Their efforts play an important role in keeping our neighbourhoods clean every day.

Let us continue to carry forward the spirit of Seva, Swachhata and Sankalp and work together towards a cleaner, healthier and more beautiful Andheri East. 🇮🇳✨

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम...मराठी म्हणजे संस्कार, मराठी मध्ये आपुलकी...मायमराठीला अभिजात भाषेचा सन्मान मिळा...
03/10/2026

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम...
मराठी म्हणजे संस्कार, मराठी मध्ये आपुलकी...

मायमराठीला अभिजात भाषेचा सन्मान मिळाल्याचा हा गौरवशाली दिवस! आपल्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मराठी भाषेला तिचं यथोचित स्थान मिळालं, याचा सार्थ अभिमान वाटतो.

संतांच्या अभंगांपासून ते आजच्या आधुनिक साहित्यापर्यंत, मराठीने प्रत्येक काळात स्वतःला समृद्ध करत आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. आपल्या संस्कृतीची, विचारांची आणि भावविश्वाची ओळख असलेल्या मायमराठीचा हा सन्मान प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा क्षण आहे.

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांना हार्दिक शुभेच्छा!

24/09/2026

घराघरांत भक्तिभावाने विराजमान झालेल्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, अंधेरीतील कुटुंबांच्या आपुलकीच्या निमंत्रणाने घेतलेले हे दर्शन मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेले आहे. 🙏🏻

आमच्या अंधेरी परिवारातील विविध कुटुंबांच्या निवासस्थानी विराजमान श्रीगणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

📍 श्री लोकेश ठाकूर यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — सुभाष नगर
📍 श्री आनंद तलवार यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — सुभाष नगर
📍 श्री सुनील यादव यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — गंगा चाळ, सुभाष नगर
📍 श्री संतोष गौड यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — सुभाष नगर
📍 श्री पिंटू गौड यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — सुभाष नगर
📍 श्री लक्ष्मण फडतळे यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — सुभाष नगर
📍 श्री राम रामदेव यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — सुभाष नगर
📍 श्री मंगल सुरवसे यांच्या निवासस्थानी विराजमान गणराय — रामनगर
📍 श्री मयूर गायक�

20/09/2026

बाप्पाच्या आगमनाने उजळलेलं आमचं घर,
विसर्जनाच्या मंगल सोहळ्याने पुन्हा भक्तिमय झालं..

अंधेरी विधानसभा मतदारसंघातील बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांवर घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची आज पाहणी केली.

विसर्जनासाठी येणाऱ्या परिवारांसाठी करण्यात आलेली व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, भाविकांची ये-जा तसेच संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेताना अंधेरीतील विविध भागांतील कृत्रिम तलावांना भेट दिली ~

📍 कोंडिवीटा
📍 नेल्को, होली फॅमिली हायस्कूलजवळ, चकाला
📍 तेली गल्ली, रमेश मोरे पार्क
📍 मरोळ, कदमवाडी
📍 विजय नगर, मरोळ-मरोशी रोड
📍 शेरे पंजाब ग्राउंड

या सर्व ठिकाणी भेट देताना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या अनेक अंधेरीकर परिवारांसोबत पूजा-विधीत सहभागी होता आले. भक्तिभावाने भरलेले वातावरण, परिवारांस�

Address

Bhayandar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kesharben Murji Patel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share