tbsi_mirabhindr

tbsi_mirabhindr

Share

THE BUDDHIST SOCIETY OF INDIA MIRA BHAYANDAR

18/04/2026
16/04/2026

संयुक्त जयंती महोत्सव मिरा भाईंदर शहर 2026
👑🙏🏻

16/04/2026

*🔵 संयुक्त जयंती महोत्सव २०२६ 🔵*

|| नमो बुद्धाय || जय भीम ||

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा संदेश देणाऱ्या महान समाजसुधारकांच्या जयंतीनिमित्त

📢 “संयुक्त जयंती महोत्सव – मीरा-भाईंदर शहर २०२६” याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

*✨ या कार्यक्रमास डॉ. राजरत्न आंबेडकर सर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.*

---

📅 दिनांक: रविवार, १९ एप्रिल २०२६
📍 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, उत्तन रोड, भाईंदर (प.), ठाणे – 401101

---

*🎯 कार्यक्रमातील प्रमुख उपक्रम:*

🩺 मोफत आरोग्य तपासणी शिबिर (सकाळी ९:०० – दुपारी २:००)
🩸 रक्तदान शिबिर (सकाळी ९:०० – दुपारी २:००)
🏛 नागरी सेवा शिबिर (सकाळी ९:०० – दुपारी २:००)
🎓 करिअर मार्गदर्शन सत्र (दुपारी ३:०० – ५:००)
🎓 विशेष मार्गदर्शन (मतिमंद मुलांसाठी) (दुपारी ३:०० – ५:००)
🎭 सांस्कृतिक कार्यक्रम (सायं ६:०० नंतर)
🏆 सन्मान व प्रमाणपत्र वितरण तसेच बँकेचे भागधारक प्रमाणपत्र वाटप
🎤 प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन

---

🙏 या सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमाचा भाग होण्यासाठी
मीरा-भाईंदरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

आपल्या सहभागातूनच हा उपक्रम अधिक यशस्वी होईल 🙏

---

|| जय भीम || नमो बुद्धाय || जय संविधान || जय भारत ||

#बाबासाहेब

15/04/2026

Want your business to be the top-listed Government Service in Bhayandar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

MIRA BHAYANDAR SHAHAR
Bhayandar