Shivsena UBT - Dapoli

Shivsena UBT - Dapoli शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - दापोली
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray) - Dapoli

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
25/07/2026

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

जिथे ठाकरे तिथे निष्ठा,जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक!
17/06/2026

जिथे ठाकरे तिथे निष्ठा,
जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक!

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
26/03/2026

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिर्दे गावातील ग्रामदेवतेच्या पालखीचे शिमगोत्सवानिमित्त शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांच्या घ...
06/03/2026

शिर्दे गावातील ग्रामदेवतेच्या पालखीचे शिमगोत्सवानिमित्त शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांच्या घरी आगमन झाले. या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून पालखी सोहळ्यात ते सहभागी झाले.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
06/03/2026

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....सत्याचा मोर्चासामील व्हा!शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी वेळ - दु...
01/11/2025

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....
सत्याचा मोर्चा

सामील व्हा!

शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी
वेळ - दुपारी १.०० वाजता
स्थळ - फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई

Address

Dapoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena UBT - Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share