Dr. Lakhan Bhogam

Call Website Contact the organization

Dr. Lakhan Bhogam State Secretary Of Maharashtra Pradesh Youth Congress

आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनायक, विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवभारताच...
20/08/2026

आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनायक, विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवभारताची निर्मिती करणारे भारतमातेचे थोर सुपुत्र , भारतरत्न , माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.....💐🙏

देशाच्या विकासात आणि लोकशाहीच्या रक्षणात तरुणांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. आणि विशेषतः युवक कॉंग्रेसने यात महत्व...
09/08/2026

देशाच्या विकासात आणि लोकशाहीच्या रक्षणात तरुणांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. आणि विशेषतः युवक कॉंग्रेसने यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारतीय युवक काँग्रेसच्या सर्व ध्येयवादी, कार्यतत्पर युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Rahul Gandhi

29/07/2026

💐🌹 जन्मापासून आजपर्यंत जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर मला ज्ञान देणाऱ्या... माणूस बनण्याच्या प्रवासात माझे सहप्रवासी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या दिनी त्रिवार वंदन.💐🙏🌹

करवीर संस्थानच्या राजसत्तेचा उपयोग कष्टकरी, श्रमजीवी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी करणारे छत्रपती लोकराजे राजर्षी शाहू महा...
26/06/2026

करवीर संस्थानच्या राजसत्तेचा उपयोग कष्टकरी, श्रमजीवी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी करणारे छत्रपती लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती....
मानाचा मुजरा...💐👏

 असहिष्णू विचारांच्या विषवल्लीला देशातून बाहेर टाकण्यासाठी अहोरात्र लढा देणाऱ्या निर्मळ आणि प्रेमळ मनाच्या नेतृत्वास वाढ...
19/06/2026



असहिष्णू विचारांच्या विषवल्लीला देशातून बाहेर टाकण्यासाठी अहोरात्र लढा देणाऱ्या निर्मळ आणि प्रेमळ मनाच्या नेतृत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐❤️

Happy Birthday Rahul Gandhi जी.... ❤️

06/06/2026

शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एका राजाला सिंहासनावर बसविण्यासाठी केलेला सोहळा नव्हे तर अन्यायाविरुद्ध पेटून बंड पुकारलेल्या संपुर्ण रयतेचा स्वतंत्र दिवस होता..

#राजे_छत्रपती_जाहले
#स्वराज्यरक्षक
#राज्याभिषेक_सोहळा

ज्यांना पाहून अन् ज्यांची प्रभावी भाषणे ऐकून, महाराष्ट्राच्या गावकुसातील सर्वसामान्य शेतकय्रांच्या मुलांना महाराष्ट्राच्...
26/05/2026

ज्यांना पाहून अन् ज्यांची प्रभावी भाषणे ऐकून, महाराष्ट्राच्या गावकुसातील सर्वसामान्य शेतकय्रांच्या मुलांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येण्याची उर्मी मिळाली.......
प्रचंड जनसंपर्क , अमोघ भाषाशैली, हजरजबाबी, कार्यकुशल व कर्तव्यतत्पर व्यक्तिमत्व, आमचे राजकीय आदर्श, लोकनेते, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांची आज जयंती....
विनम्र अभिवादन...💐🙏

💐🙏  कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस आणि कोल्हापूर शहर काँग्रेस यांच्यावतीने आमचे नेते, स...
23/05/2026

💐🙏 कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस आणि कोल्हापूर शहर काँग्रेस यांच्यावतीने आमचे नेते, स्वर्गीय आमदार पी. एन पाटील साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने, साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 💐🙏

💐🙏  आमचे नेते, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरणीय साहेबांच्या प्रतिमेस अ...
23/05/2026

💐🙏 आमचे नेते, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरणीय साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करताना.....साहेब, विनम्र अभिवादन..🙏💐

🌾✍📚 शेतकरी,कष्टकरी शेतमजूर व कामगारांच्या गोरगरीब मुलांना शिक्षणासारख्या  मूलभूत मानवी विकासाच्या प्रक्रियेत आणणाऱ्या खय...
09/05/2026

🌾✍📚 शेतकरी,कष्टकरी शेतमजूर व कामगारांच्या गोरगरीब मुलांना शिक्षणासारख्या मूलभूत मानवी विकासाच्या प्रक्रियेत आणणाऱ्या खय्राखुय्रा कर्मवीर महामानवास विनम्र अभिवादन...💐🙏

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Lakhan Bhogam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Lakhan Bhogam:

Shortcuts

Share