स्वराज्यनिर्माता

स्वराज्यनिर्माता

Share

आम्हाला अभिमान मराठ्यांचा., स्वराज्य ?

Photos 02/06/2014

शिवप्रेमीनो,

पुसेग़ाव येथे मुसलमान बांधवांनी मज्जीदीवर भगवा फडकवला आणी शिवाजी महाराजांच्या मुर्ती वर दुधाचा अभिषेक केला.सर्वांनी याचे अनुकरण करुन एकमेकांना सहकार्य करा.

बघा शडयंत्र आसे की शिवरायांच्या बदनामीत नेहाल खान नाव वापरन्यात आले.आणि नेहाल खान सापडला आश्या आफवा पसरवन्यात आल्या. नेहाल मात्र बिनकामी बदनाम झाला 100 नव्हे 200% हे करास्थान आहे. धारमिक व जातिय भांडने लावणे हे षडयंत्र आहे. सावध रहा .विनाराकारन द्वेश पसरवु नका.

फेकुचा योग्य तपास करून शिक्षा होणे याबाबत दुमत नाही.

छत्रपती शिवरायांची बदनामी करून दोन धर्मा मध्ये...जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना महुतोड जवाब देण्यासाठी आता,५ जून ला मिळेल त्या वाहनाने रायगडला या. आणि बदनामी करणाऱ्या पेक्षा छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या.जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांची संख्या किती आहे. हे जगाला दाखवून द्या.

काळजा-काळजात एकाच धून.६ जून.

जय जिजाऊ... जय शिवराय...
जय भिमराय... जय मुलनिवासी...

Mobile uploads 20/04/2014
Photos 06/04/2014
Photos 30/03/2014

३० मार्च २०१४
आज छ. श्री.संभाजी महाराज बलिदान दिन।

Photos 19/03/2014

"पुन्हा एकदा शिवा प्रत्येकात जन्मू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना ....

शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा""

Photos 03/03/2014

का रुतले काटे काळजात मराठ्यांच्या..
कोणी विझवल्या पेटत्या मशाली दिवठ्यांच्या..
तुझा पराक्रम अजिंक्य ईतिहास घडवुन गेला..
पण
जाता जाता अख्ख्या महाराष्ट्राला कायमच रडवुन गेला..

ll एकच आवाज एकच पर्याय ll
ll जय जिजाऊ जय शिवराय ll

Photos 19/02/2014

॥ રાખા શિવછત્રપતી ॥

सांगा ओरडून त्याला हे राज्य
माज्या शिवरायांचे आहे,

सह्याद्री राजा....
सिंहासनाधीश्वर.......
छत्रपती शिवाजी महाराज....
यांच्या जयंती निमित्त....
सर्वाना....
हार्दिक...शुभेछा....

"महाराष्ट्राचे आराध्य दैवत- छत्रपती शिवाजी महाराज"

Photos 11/01/2014

"स्वराज्यनिर्माता"

Want your business to be the top-listed Government Service in Maharashtra?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Sambhajinagar
Maharashtra
431133