20/09/2026
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच श्री.दत्त प्रभु व गुरुदेव चरणी प्रार्थना... आपल्या हातून असेच राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांचे विचार व त्यांची ग्रामीण विकासाचे विचार मांडणारी ग्रामगीता ही समाजातील प्रत्येक घटकपर्यंत पोहचावी हीच गुरुदेव चरणी प्रार्थना..!🙏💐🎂
Happy birthday #बाबा
#ग्रामगीता
#वंदनीयराष्ट्रसंततुकडोजीमहाराज