16/11/2021
देशावर व महाराष्ट्रवर कोरोना सारखे महासंकट असताना महाराष्ट्रातील प्रत्येक कंपनी मालकांना विनंती आहे की कामगारांचा हात सोडू नका....
सर्व सामान्य नागरिकांसाठी कोकण रोजगार नाका बांधण्यात आला आहे सुतार गवंडी प्लंबर पेंटर इलेक्ट्रिक हाऊस किपींग इत्यादी कुशल व अकुशल
कामगार मिळवणयाचे ठिकाण
वरील कामे शिकणयास इच्छूकांना प्रशिक्षणाची सोय
07/10/2021
नमस्कार 🙏🙏
सर्वांना घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माता दुर्गा आपल्या सर्वांचे दु:ख निवारण करून सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी व ऐश्वर्य प्रदान करो व आपल्या सर्वांच्या मागे लागलेल्या सर्व इडापिडा दूर करून सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य प्रदान करो हीच मातेचरणी प्रार्थना.
🌹🌹🌹🌹🌹🌹
04/10/2021
आज अनाथ आश्रम येथे जाऊन त्यांना भेट दिली व मी लहान मुलांना नवीन कपडे जीवनावशयक वस्तूंची मदत करण्यात आली सदर वेळी सर्व लहान बांधवांना मी संबोधीत केले व आश्रमच्या सर्व सांभाळ करणार्या वंदनीय स्टाफचे आभार मानले. सोबत पदाधिकारी सांताक्रुझ आरोग्य सेवा केंद्र स्वरूप काशिराम ओटवकर फॅन्स सेवा ग्रुप देवेंद्र नावळे संतोष बंद्रे चंद्रकांत दुखंडे उपस्तिथ होते.
02/10/2021
जगाला अहिंसा अन् सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!