Dr Rahul Gethe FC

Dr Rahul Gethe FC

Share

EX.DEPUTY COMMISSIONER &
OFFICER ON SPECIAL DUTY (OSD)
To Hon.CHIEF MINISTER, MAHARASHTRA

04/10/2025

मा. राहुल गेठे सर परमपूज्य श्री बाबा रामदेव जी यांच्या सोबत

20/04/2023

मनसे प्रमुख मा. राज ठाकरे यांची पुन्हा एकदा मंत्रालय भेट.

Photos from CMOMaharashtra's post 19/04/2023
17/04/2023

सर्वांना निवेदन : ज्यांना मंत्रालय येथे पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रालयात गेटपास न काढता मेनगेटवरच बाहेरुन पत्र ज्या त्या विभागातील खिडकी क्रमांकवर देणेचे दिनांक १९/४/२०२३ पासुन चालु होत आहेत.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि मंत्रालयीन वेळ वाचवावा !

09/04/2023

मा.मुख्यमंत्री उत्तर प्रदेश श्री. योगी आदित्यनाथ जी यांची भेट.

Photos from Dr Rahul Gethe FC's post 09/04/2023

मा.मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथजी यांची भेट.

25/03/2023

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ ची आज यशस्वी सांगता झाली. गेला जवळपास महिनाभर आपले कर्तव्य बजावत विधिमंडळाला सुरक्षा देणारे पोलीस बंधू, भगिनी आणि विधीमंडळात सर्व सदस्यांना चहापाणी देणारे विधिमंडळ उपहारगृहातील कर्मचारी यांचे आज मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनापासून आभार मानले. या सर्व जणांच्या श्रमामुळे हे अधिवेशन अतिशय नियोजनबद्धरित्या पार पडू शकले त्याबद्दल या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

#महाराष्ट्र

28/02/2023

महिंद्रा ग्रुप चे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा यांची भेट घेतली.

28/02/2023

वाढदिवसानिमित्त माझे गुरु मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद घेतले

17/02/2023

ठाणे जिल्हातील शहापूर मधील विद्यार्थांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत होता, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याची तात्काळ दखल घेत त्यांना लाईफ जॅकेट आणि स्पीड बोट ची व्यवस्था करून दिली
#महाराष्ट्र

10/02/2023

मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mantralaya Mumbai
Mumbai