Vijay Lipare

Call Website Contact the organization

Vijay Lipare शिवभक्त | Member- DPDC, Mumbai City | शिवसेना भायखळा विभागप्रमुख | Proud Father | Founder Urja Foundation | मुंबईकर | ऊर्जा Politics

03/10/2026

फक्त मराठी •

#मराठीअभिजातभाषादिवस

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सत्य, अहिंसा आणि शांततेचा त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा...
02/10/2026

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सत्य, अहिंसा आणि शांततेचा त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देत राहतो.

On the birth anniversary of Mahatma Gandhi, we pay tribute to remember his timeless message of truth, non-violence and peace.

#महात्मागांधी #गांधी_जयंती

युवासेनेचा पदाधिकारी, माझा सहकारी मित्र सुशांत पडेलकर यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आणि निरोगी...
01/10/2026

युवासेनेचा पदाधिकारी, माझा सहकारी मित्र सुशांत पडेलकर यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आणि निरोगी आयुष्य व उज्ज्वल भविष्य लाभो हीच महागणपती चरणी प्रार्थना.

प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा,घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करणारा,कट्टर शिवसैनिक म्हणुन अभिमानाने मिरवणार...
29/09/2026

प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा,
घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करणारा,
कट्टर शिवसैनिक म्हणुन अभिमानाने मिरवणारा,
शिवसेना पक्षाचा प्रसार प्रचार निर्भीडपणे करणारा...
मा.शाखाप्रमुख, सहकारी जवळचा मित्र राकेश खानविलकर यास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. 💐💐🎂🚩

राजाचे दर्शन…मनाला समाधान, अंतःकरणाला शांती आणि नव्या ऊर्जेची अनुभूती! 🙏लालबागच्या राजाचा विजय असो ! 🌺 #लालबागचाराजा
23/09/2026

राजाचे दर्शन…
मनाला समाधान, अंतःकरणाला शांती आणि नव्या ऊर्जेची अनुभूती! 🙏

लालबागच्या राजाचा विजय असो ! 🌺

#लालबागचाराजा

शिवसेना शाखा क्र. २११ चे कार्यतत्पर शाखाप्रमुख आणि माझे जवळचे मित्र आमीर अन्सारी यांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक ...
20/09/2026

शिवसेना शाखा क्र. २११ चे कार्यतत्पर शाखाप्रमुख आणि माझे जवळचे मित्र आमीर अन्सारी यांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सुख, समृध्दी आणि उदंड आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.



Aamir Husain Ansari

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Lipare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vijay Lipare:

Shortcuts

Share