31/05/2026
१५ वर्षाच्या सूर्यवंशीचे 'वैभव'शाली विक्रम!
Politics is the "Master key" which will open the all doors
31/05/2026
१५ वर्षाच्या सूर्यवंशीचे 'वैभव'शाली विक्रम!
31/05/2026
तंबाखूच्या व्यसनामुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेता त्यापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे. कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाच्या आजारांसारख्या गंभीर समस्यांना आमंत्रण देणाऱ्या तंबाखूच्या सेवनाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृतीचा संकल्प करूया.
31/05/2026
न्यायप्रियता आणि लोकाभिमुख कारभाराच्या बळावर राज्यकारभाराला आदर्श दिशा देणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि प्रजाहिताला नवे बळ दिले. त्यांनी जनकल्याणाचा व्यापक दृष्टिकोन साकार केला. आदर्शवत प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
29/05/2026
शेतकऱ्यांचे कैवारी, भारताचे माजी पंतप्रधान आणि कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारे महान नेते भारतरत्न चौधरी चरण सिंग यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे शेतकरीहिताचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
#भारतरत्न
28/05/2026
भारताच्या उज्वल भविष्याचा पाया रचणारे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
28/05/2026
On World Menstrual Hygiene Day, we pledge to dismantle societal stigmas, promote essential health education, and ensure universal access to safe sanitation facilities and menstrual hygiene products for every girl and woman.
28/05/2026
ईद मुबारक. बकरी ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
22/05/2026
पृथ्वीवरील प्रत्येक लहान-मोठा जीव, वनस्पती आणि प्राणी या निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. मानवाचे अस्तित्व या जैवविविधतेवरच अवलंबून आहे. चला, या निमित्ताने आपल्या निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करूया!
22/05/2026
देशाच्या विकासाला आधुनिकतेची जोड देणारे लोकनेते, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली!
10/05/2026
"मातृदेवो भव:"
जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे आई आणि मुलाचं नातं. आपल्या आयुष्यातील संकटात ढाल बनून उभी राहणाऱ्या माऊलीला आजच्या खास दिवशी वंदन!
जागतिक मातृदिनानिमित्त सर्व मातांना मनापासून शुभेच्छा!