16/09/2021
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻💐🚩
शिवसेना आणि युवासेना
16/09/2021
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻💐🚩
07/09/2021
आई पिटोरी माते की जय🚩🚩🚩
29/08/2021
🛖 गोकुळामध्ये होता ज्याचा वास 🦚
🧍🏻♀️गोपिकांसोबत ज्याने रचला रास 😘
👩👦यशोदा, देवकी ज्याची मैय्या 👩👦
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या 🙏🏻🤴🏻
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।। 💐🙏🏻🚩🧉
23/08/2021
रक्षाबंधन बहिणी सोबत
23/07/2021
तुमच्याकडून शिकलो आणि जानले,
तुम्हालाच गुरु मानले,
तुमच्याकडून सर्व काही शिकलो,
लेखणीचा अर्थ पण तुमच्याकडूनच
जाणून घेतला,
🌷गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷
20/07/2021
जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला,
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला,
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला
पुंडलिका वर्धा विठ्ठला सर्व भाई बंधुना
🙏🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
08/07/2021
शिवसेना राबवणार #शिवसंपर्क_अभियान..
गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक..
शिवसैनिक घराघरात,शिवसेना मनामनात..
🚩🏹❤️💪
12/06/2021
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री,मुंबई उपनगर पालकमंत्री #मा_ना_आदित्यजी_उद्धवसाहेब_ठाकरे ह्यांना #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा...💐❤️🎂🚩
27/04/2021
🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.🚩
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩
21/02/2021
Stay Home Stay Sef😷😷😷
25/01/2021
वांद्रे विधानसभेचे शाखा क्रमांक ९९ चे शाखा अधिकारी श्री *समीर महाब्दी* दादा तुम्हाला #वाढ_दिवसाच्या कोटी कोटी शिवमय *भगव्या* शुभेच्छा *आई पाडवा देवी, शिवछत्रपती_शिवाजी महाराज* व *हिंदूह्रदयसम्राट_बाळासाहेब ठाकरे* आपणास उदंड आयुष्य देवो हिच शिव चरणी प्रार्थना....! शुभेच्छुक:- *हितेश गजानन टावरी*
24/01/2021