GenZ is watching !!
Manish Sharma Uday Bhanu Chib Pavan Majithia Puneet Singh Pariya Zeenat Shabrin Inc Varsha Gaikwad Indian Youth Congress
Mumbai North District Youth Congress
Mumbai North District Youth Congress Official Page. Adv Ajaykumar Mishra
Mumbai Youth Congress President - Zeenat Shabrin Inc
Mumbai North District Youth Congress working President.
01/06/2026
दिनांक ३१ मे २०२६
उत्तर मुंबई जिल्हा युवा काँग्रेस ची कार्यकारिणी मासिक आढावा बैठक मुंबई युवा काँग्रेसच्या अध्यक्षा Zeenat Shabrin Inc, राष्ट्रीय सचिव व मुंबई प्रभारी Puneet Singh Pariya आणि Pavan Majithia यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली.
या बैठकीत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले तसेच संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून मौल्यवान सूचना व योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
Adv AjayKumar Mishrra
कार्याध्यक्ष, उत्तर मुंबई युवा कांग्रेस
Manish Sharma Uday Bhanu Chib Varsha Gaikwad Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra
Gen Z is watching. 🎵👀
New Song Out!!
31/05/2026
छात्रों के भविष्य से खिलवाड़ करने वाली निकम्मी सरकार के खिलाफ मुंबई में गूंजेगा युवाओं का हल्ला बोल!
NEET पेपर लीक और CBSE परीक्षा घोटाले ने देश के लाखों होनहार और मेहनती छात्रों के भविष्य को अंधकार में धकेल दिया है। इस महाघोटाले के विरोध में और छात्रों को न्याय दिलाने के लिए मुंबई प्रदेश युवा कांग्रेस सड़कों पर उतर रही है!
भारतीय युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानु चीब जी और मुंबई युवा कांग्रेस अध्यक्षा ज़ीनत शबरीन जी के आक्रामक नेतृत्व में एक विशाल "युवा आक्रोश मार्च" का आयोजन किया गया है।
📍 कब: 02 जून २०२६, दोपहर ३:०० बजे
📍 कहाँ से: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य भूमि, दादर।
📍 कहाँ तक: छत्रपति शिवाजी महाराज पुतला, शिवाजी पार्क।
30/05/2026
ऑटोवाल्या भावां सोबतची ती भाकरी नेहमीच लक्षात राहील ,
त्यांच्यासोबतचा प्रवास आणि त्यांचा प्रत्येक शब्द,
"महागाईमुळे काही रात्र आमची मुलं उपाशीपोटीही घालवतात - सरकार ऐकतही नाही आणि आमचा विचारही करत नाही" 😯
आपण मिळून ही परिस्थिती बदलू🤝
30/05/2026
30/05/2026
🚨 महागाईचा आणखी एक फटका! 🚨
मुंबईकरांच्या खिशावर पुन्हा एकदा अतिरिक्त भार…
CNG च्या दरात प्रति किलो ₹२ ची वाढ करून सामान्य नागरिक, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण वाढविण्यात आला आहे.
इंधन, गॅस, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना, ही दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे.
जनतेला दिलासा देण्याऐवजी दरवाढीचा सपाटा का?
30/05/2026
What an absolutely Quixotic decision this is! Why must precious Air Force resources be spent to hide the incompetence of NTA and Dharmendra Pradhan? Ridiculous.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai North
Mumbai
