Shiv Arogya Sena

Shiv Arogya Sena

Share

Shiv Arogya Sena is a group of individuals volunteering for social help during the global crisis of the Covid 19 pandemic.

And also for any Health and Hospital related issues.

16/01/2024

Life ho ya match
All you need is

One good over…

06/12/2022

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम!

Photos from Shiv Arogya Sena's post 28/06/2021

मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

यावेळीचे काही महत्त्वाचे मुद्दे:

शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे आहे

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोविड सेंटर्समधील बेड्सची संख्या वाढवण्यासोबतच चार नवीन कोविड सेंटरही सुरू करणार.

त्यापैकी या पहिल्या मालाड जम्बो कोविड सेंटरमध्ये २१७० बेडस् आहेत

दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर सुरू करणार

पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता १५,६२७ इतकी आहे.

02/06/2021

CM Uddhav Balasaheb Thackeray has approved notification to ensure that Private Hospitals in the state cannot overcharge patients for COVID treatment.

He has also directed the District Collectors & Municipal Commissioners for strict & effective implementation.

Photos from Shiv Arogya Sena's post 29/05/2021

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महिला व बाल विकास विभागासोबत झालेल्या बैठकीत कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील निर्देश दिले.

-टास्कफोर्समधील बालरोगतज्ज्ञ आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांत संवाद घडवून आणावा.
-या संवादात बालकांना कोरोनापासून कशाप्रकारे सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे.
-विभागाचा बालकांसंदर्भातील अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करावी.
-यासंदर्भातील उपाययोजनांचा मार्गदर्शक सूचनांमधे समावेश करावा.
-कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे.
-अशा बालकांना संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ कसे देता येतील याची माहिती द्यावी.

Photos from Shiv Arogya Sena's post 24/05/2021
Photos from Shiv Arogya Sena's post 03/05/2021

गोरेगांव येथील नेस्को मैदानावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भव्य कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुमारे १ हजार ५०० रुग्णशय्यांची क्षमता असलेल्या या केंद्राचे आज मा. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, उप आयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे, अधिष्ठाता (टप्पा १) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्रादे, अधिष्ठाता (टप्पा २) डॉ. राजेश डेरे व अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. नितीन सलागरे आदी उपस्थित होते.

या रुग्णशय्यांमधे १ हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत तर ५०० सर्वसाधारण रुग्णशय्या आहेत.
नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामधे २०० एचडीयू रुग्णशय्या तर ३०० प्राणवायू पुरवठा सुविधा असलेल्या रुग्णशय्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील या १,५०० रुग्णशय्यांसह या केंद्राची एकूण रुग्णशय्या क्षमता ३ हजार ७०० इतकी झाली आहे. या केंद्रामुळे मुंबईतील कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

#शिवसेना
#शिवसेना2.0

24/04/2021

दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे!!

Photos from Shiv Arogya Sena's post 14/12/2020

शिवसेना
मालाड (प.) विधानसभा कोरोना काळातील परिस्थिती पाहता गरजु रूग्णांना दिवसेंदिवस रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे त्यासाठी माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आपण रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो, तरी आपण स्वतः रक्तदान करून इतरांनाही प्रवृत्त करा आणि या पवित्र सामाजिक कार्यास सहकार्य कराव. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

🩸माझे रक्त देशातल्या प्रत्येक गरजवंतासाठी असा संकल्प करू.
"माझे कुटूंब, माझी जबाबदारी"

स्व.मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या सहकार्याने
भव्य रक्तदान शिबिर

🛑 *संकल्प रक्तदानाचा* 🛑
आपणास 🙏🏻विनंती आहे की,. आपण रक्तदान केल्यास कुणाचे तरी प्राण वाचु शकतात. आपण या कार्यक्रमात सहभागी व्हा.

*स्थळ:- CWC LAW COLLEGE, हॉटेल गार्डन कोर्ट जवळ, एच. डी. एफ.सी. बँक समोर, मार्वे रोड,मालाड,(प).मुंबई-४०००६४*
*वेळ :- सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वा.*
*दिनांक:-रविवार २०/१२/२०२०*

प्रमुख मार्गदर्शकः
माननीय श्री.सुभाष देसाई साहेब.
शिवसेना नेते, उद्योग मंत्री राज्य.

कार्यक्रमाची संकल्पनाः-
श्री. मिलिंदजी नार्वेकर साहेब
(शिवसेना सचिव)

श्री.सुधाकर सुर्वे. ( विभागप्रमुखप्रमुख - क्र.२)
सौ.मनाली चौकीदार. (महिला विभाग संघटक -क्र २)

*आयोजक *
दिपक मोरे (शाखाप्रमुख-३५)
कैलाश कणसे (शाखाप्रमुख -४६)
गणेश गुरव (शाखाप्रमुख-४७)

16/11/2020
25/09/2020

एक वचन,तीन नियम !
१ मास्क वापरा
२ हात धुवा
३ अंतर ठेवा

#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Mumbai
400064