dr monica Jagtap

Call Website Contact the organization

dr monica Jagtap GENERAL SECRETARY AT MAHARASHTRA CONGRESS, AICC MEMBER AT INDIAN NATIONAL CONGRESS, FORMER DISTRICT VICE PRESIDENT.

06/10/2026
जब सवाल वोट की हिफाज़त का हो,तो पुलिस की लाठियाँ जवाब नहीं हो सकतीं।राहुल गांधी जी को रोकना, धक्का देना या हिरासत में ले...
06/10/2026

जब सवाल वोट की हिफाज़त का हो,
तो पुलिस की लाठियाँ जवाब नहीं हो सकतीं।

राहुल गांधी जी को रोकना, धक्का देना या हिरासत में लेना सिर्फ एक नेता को रोकना नहीं—
यह उस सवाल को दबाने की कोशिश है,
जो हर मतदाता के मन में है:
“मेरे वोट की हिफाज़त कौन करेगा?”

लोकतंत्र में सवाल पूछना अपराध नहीं, अधिकार है।
#राहुल_गांधी

06/10/2026

Gyanesh, it’s done, bro.

Time to resign.

Today met Himachal Congress President Shri Vinay Kumar ji at Indira bhavan, Delhi. GSO Vinod Zinta ji and General Secret...
05/10/2026

Today met Himachal Congress President Shri Vinay Kumar ji at Indira bhavan, Delhi. GSO Vinod Zinta ji and General Secretary Jyoti Khanna ji were also present.

मुंबईतील AICC चे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद जी , प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ जी यांच्यास...
02/10/2026

मुंबईतील AICC चे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद जी , प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ जी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

सत्य, अहिंसा, समता, बंधुता आणि लोकशाहीचा गांधीजींचा विचार आजही देशाला प्रेरणा देणारा आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳“सत्य आणि अहिंस...
02/10/2026

सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳

“सत्य आणि अहिंसेची वाटचाल हीच खरी ताकद.”

आज टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मा. श्री. श्रीवेल्ला प्रसाद जी यांचे महाराष्ट्र काँग्रेस परिवार...
01/10/2026

आज टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी मा. श्री. श्रीवेल्ला प्रसाद जी यांचे महाराष्ट्र काँग्रेस परिवाराच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ जी, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. विजय वडेट्टीवार जी, मा. बाळासाहेब थोरात जी, मा. मुकुल वासनिक जी, मा. रजनीताई पाटील जी, रेहाना चिश्ती जी, मा. सतेज पाटील जी, मा. यशोमतीताई ठाकूर जी, मा. संध्याताई सवाळखे जी तसेच सर्व ज्येष्ठ नेते आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.

श्रीवेल्ला प्रसाद जी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखी मजबूत करून, जनतेच्या प्रश्नांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सर्वजण एकजुटीने लढू.

श्रीवेल्ला प्रसाद जी, महाराष्ट्र काँग्रेस परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन! 🇮🇳

एकजूट काँग्रेस • मजबूत काँग्रेस • महाराष्ट्राच्या जनतेसाठी काँग्रेस ✊

01/10/2026

SMASH THE PATRIARCHY…👊

30/09/2026

Navi Mumbai District Congress Committee tasked to mobilise the local people in Goa to participate in Goy Rakhonn Yatra!! Teamwork and dedication are key to success!!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when dr monica Jagtap posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to dr monica Jagtap:

Shortcuts

Share