Shrikant Suresh Rajput

Shrikant Suresh Rajput

Share

Vice-President, BJP OBC Morcha, Thane City

16/10/2024

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन लोकशाहीसाठीच मतदान करूया. ✌🏼 विकासाचे कमळ फुलवूया 🪷

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJYM

#ठाणेकरांचा_जनसेवक

09/10/2024

भारत देशाचा अभिमान, असे टाटा समूहाचे अध्यक्ष,
पद्मविभूषण आदरणीय रतनजी टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने जगातील उद्योजकांचा एक आदर्श आज हरपला. संपूर्ण भारतवासियांच्या तर्फे अशा थोर, दानशूर व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली!!!

India lost it's Crown 💔

16/09/2024

बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻

06/09/2024

गणेश चतुर्थीच्या मंगल प्रसंगी आपल्या जीवनात गणपती बाप्पा आनंद, समृद्धी आणि यश घेऊन यावेत अशी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया🙏🏻

22/04/2024
15/04/2024

Om Sai Ram

08/04/2024

"जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !"

25/01/2024

सर्व देश बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

17/01/2024

जय श्री राम🙏🏻

Photos from Shrikant Suresh Rajput's post 22/09/2023

Day 4th.. आमचा बाप्पा.. आमचा मोरया😇

Photos from Shrikant Suresh Rajput's post 21/09/2023

Day 3rd.. आमचा मोरया.. आमचा बाप्पा😇😇

30/08/2023

भाऊ-बहिण या नात्यातील अतूट स्नेह आणि परस्पर प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन.

रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

#रक्षाबंधन #राखी

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai