18/09/2023
कंधार,लोहा विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..यावेळी प्रामुख्याने उपस्थित प्रदेश प्रभारी मा मनीष भाऊ कावळे, व प्रदेश महासचिव दिगंबर राव ढोले हे उपस्थित होते..!!
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv.Sandeep Tajne- प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, बहुजन समाज पार्टी, BSP Bhawan, Mumbai.
18/09/2023
कंधार,लोहा विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..यावेळी प्रामुख्याने उपस्थित प्रदेश प्रभारी मा मनीष भाऊ कावळे, व प्रदेश महासचिव दिगंबर राव ढोले हे उपस्थित होते..!!
18/09/2023
आज गंगाखेड विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..
17/09/2023
आज परभणी विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..
15/09/2023
आज हिंगोली विधानसभा समीक्षा बैठकिला मार्गदर्शन केले ..
11/09/2023
प्रदेश कार्यकारणी ची बैठक सम्पन्न झाली ..! यावेळी
प्रमुख मार्गदर्शक मा खा डॉ अशोक सिद्धार्थ साहेब, (केंदीय कॉर्डिनेटर प्रदेश प्रभारी)
मा नितीन सिंह साहेब (केंदीय कॉर्डिनेटर प्रदेश प्रभारी) उपस्थित होते.
यांच्या समवेत स्थानिक प्रभारी
मा डॉ हुलगेश भाई चलवादी ,
मा डॉ प्रशांत इंगळे,
मा मनीष भाऊ कावळे,
मा सुनील डोंगरे! उपस्थित होते.!!
06/09/2023
हारेगाव,श्रीरामपूर,जि अहमदनगर येथे गावगुंडाने केलेल्या हल्यातील पीडितांचे पक्षाच्या वतीने सांत्वन करण्यात आले यावेळी माझ्या सोबत प्रदेश प्रभारी डॉ हुलगेश भाई चलवादी ,याचं सह सुदीप गायकवाड,शांताराम तायडे, भाऊ शिंदे, सचिन बनसोडे ,जिम्मेदार पदाधिकारी उपस्थित होते.
15/08/2023
काल दि 14 /08/2023 राज्य कार्यकारणी ची बैठक संपन्न..!!
15/08/2023
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!