Vile parle taluka VBA
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vile parle taluka VBA, Political Party, labour court, Mumbai.
02/10/2021
29/09/2021
ओबीसीची राष्ट्रीय जनगणना व्हावी ही मागणी करत वंचित बहुजन आघाडीने वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता त्याची दखल महाराष्ट्र टाईम्स व सकाळ ह्या वृत्तपत्रांनी घेतली
28/09/2021
केंद्र सरकारच्या विरोधात भर पावसात वंचित बहुजन आघाडीचे निदर्शने!
केंद्रातील सरकारने राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना होणार नाही, तसेच केंद्राकडे उपलब्ध असलेला ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा एम्पीरिकल डेटा जाहीर करता येणार नाही असे शपथ पत्र सुप्रीम कोर्टात दिले आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसी विरोधी केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत असून 'केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना केलीच पाहिजे' या मागणी साठी आज मंगळवार 28 सप्टेंबर 2021 रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे व राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
28/09/2021
भारताच्या स्वातंत्र्यलढयात प्राणार्पण करणारे शहीद भगत सिंग यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन
27/09/2021
केंद्र सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी निदर्शने!
दिनांक : आज 28 सप्टेंबर 2021
वेळ : 11:30 वाजता
स्थळ : उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई.
केंद्रातील भाजप सरकारने राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना होणार नाही, तसेच केंद्राकडे उपलब्ध असलेला ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा एम्पीरिकल डेटा जाहीर करता येणार नाही असे शपथ पत्र सुप्रीम कोर्टात दिले आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसी विरोधी केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत असून 'केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना केलीच पाहिजे' या मागणी साठी मंगळवार 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहे.
सिद्धार्थ मोकळे
प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
26/09/2021
हे लेटर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Labour Court
Mumbai
400051
Opening Hours
| 9am - 5pm |
