Maharashtra Pradesh Congress - SC Department

Maharashtra Pradesh Congress - SC Department

Share

Official Page of Maharashtra Congress Committee - SC Department State President Siddharth Hattiambire

31/10/2025

आपले कणखर व्यक्तिमत्व आणि धाडसी नेतृत्वामुळे ‘आर्यन लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक राजकारणात आपला स्वतंत्र ठसा निर्माण करणाऱ्या देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#इंदिरागांधी

31/10/2025

भारताच्या राजकीय एकीकरणाचे शिल्पकार, लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Photos from Maharashtra Pradesh Congress - SC Department's post 28/10/2025

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावातील संजय वैरागर या मातंग समाजातील 22 वर्षीय तरुणावर जातीयवादी गाव गुंडांनी अमाननीय कृत्य करून, अमानुषपणे मारहाण केली.

या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून तीव्र असा निषेध व्यक्त करून या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करून. अहिल्यानगर जिल्हा हा दलित अत्याचार ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी भाऊ यादव, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा सरचिटणीस शशिकांत थोरात, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष अशोक शेळके, तालुका काँग्रेस प्रवक्ते तुकाराम भोसले,तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनु गायकवाड, सचिनजी साळवे, जिल्हा सोशल मीडिया काँग्रेसचे समन्वयक उदय अभंग, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे, जिल्हा काँग्रेसचे विनोद गायकवाड सर, प्रवीण आव्हाड, सचिन गायकवाड, शहाजी पवार, भागवत आव्हाड, लक्ष्मण गायकवाड, श्रवण गायकवाड पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from Maharashtra Pradesh Congress - SC Department's post 25/10/2025

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे प्रभारी, केरळ विधानसभेचे विद्यमान आमदार मा.रमेश जी चेन्नीथला साहेब यांच्या आई एन.देवकियम्मा अम्मा यांचे दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी दुःख निधन झाले असता आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिद्धार्थ जी हत्तीअंबीरे यांनी केरळ राज्यातील आदरणीय श्री.रमेशजी चेन्नीथला साहेब यांच्या मुळ गावी चेन्नीथला येथील निवासस्थानी जाऊन स्व.एन.देवकीयम्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आदरणीय मा.रमेश चेन्नीथला साहेब यांच्यासह आस्थेवाईकपणे विचारपुस केली. चेन्नीथला कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच तथागताच्या चरणी प्रार्थना.

#भावपूर्ण_श्रद्धांजली

Photos from Maharashtra Pradesh Congress - SC Department's post 23/10/2025

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एस.सी./एस.टी./ओबीसी व अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी मा.के.राजू जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष मा.राजेंद्र पाल गौतम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुसूचित जाती विभागाची ऑनलाइन झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिद्धार्थजी हत्तीअंबीरे यांनी बैठकीत प्रामुख्याने सहभागी झाले. सदरील बैठकीत नवनियुक्त राष्ट्रीय समन्वयक व सर्व राज्यातील सन्माननीय अध्यक्ष उपस्थित होते.

23/10/2025

#भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

भाऊबहिणीच्या प्रेमळ, अतूट आणि अनोख्या नात्याचा उत्सव असलेल्या भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
#भाऊबीज #शुभ #दीपावली

22/10/2025

आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतिक असलेल्या बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!


आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा !

#बलिप्रतिपदा #दिवाळी #शुभ_दीपावली #दिपावली

Photos from Maharashtra Pradesh Congress - SC Department's post 21/10/2025

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावर माझे सहकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष डॉ.पवन डोंगरे व मा.अश्विनी खोब्रागडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल दोघांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐👏
********************
शुभेच्छुक:-
*डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे*
उपाध्यक्ष: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
अध्यक्ष: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग

Photos from Maharashtra Pradesh Congress - SC Department's post 21/10/2025

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या विस्तारित प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष, शहरजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा.
Indian National Congress - Maharashtra
Maharashtra Pradesh Congress - SC Department

21/10/2025

आपलं कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या राज्यासह देशातील विविध पोलीस दलांमधील पोलीस अधिकारी व वीर जवानांना आज 'पोलीस स्मृती दिना' निमित्त भावपूर्ण आदरांजली!

#पोलीसस्मृतीदिन

21/10/2025

आज #लक्ष्मीपूजन....
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून भरभराट होवो हीच सदिच्छा....
पवित्र लक्ष्मीपूजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#लक्ष्मीपूजन #दीपावली

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Tilak Bhavan, Kakasaheb Gadgil Marg, Dadar West, Dadar
Mumbai
400025