23/03/2025
हाथ जिनमें हो जुनून कटते नहीं तलवार से,
सर जो उठ जाते है वो झुकते नहीं ललकार से !
आज २३ मार्च म्हणजेच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारी त्रिकुटाच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस ! ९४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत मातेच्या या तीन सुपुत्रांनी हसत हसत फाशीच्या तख्ताला जवळ केलं आणि मातृभूमीच्या वेदीवर आपले प्राणार्पण केले.
त्यांचं हे महान बलिदान येणाऱ्या असंख्य पिढ्यांना देशभक्तीची आणि एकतेची प्रेरणा देत राहील. हुतात्मा भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन !
#शहीद_दिवस
15/02/2025
बिग ब्रेकिंग न्यूज : ‘लव्ह जिहाद’ मुळासकट उपटणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, यूपीप्रमाणे २० वर्षांच्या जेलची तरतूद....
BJP Maharashtra - BJP Mumbai
Devendra Fadnavis
23/01/2025
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
29/10/2024
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरि। सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥
धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#धनत्रयोदशी ो
02/10/2024
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न महायुती सरकार ने पूर्ण केले
त्याच बरोबर सफाई कामगार व पोलीस बांधवांना अल्प दारात मुंबईत घरे उपलब्ध करून दिले.
27/09/2024
श्रीराम जन्मभूमि मंदिर आन्दोलन के पुरोधा,विश्व हिंदू परिषद के पूर्व अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष, वैचारिक प्रतिबद्धता के प्रति पूर्ण समर्पित श्रधेय #अशोक_सिंघल जी की जयंती पर विनम्र अभिवादन!
अयोध्या में श्रीराम मंदिर की नींव की ईंट के रूप में आप सदैव याद किये जायेंगे!!
27/09/2024
दळणवळण व पायाभूत प्रकल्पांना मिळणार गती सोबत आहे महायुती !
महायुती सरकार सत्तेत येताच मुंबईत पायाभूत सुविधा व आर्थिक विकास प्रकल्पांना वेग मिळाला.
• बदलापूर- विरार-अलिबाग महामार्ग प्रकल्पासाठी सल्लागार नेमणूक.
• ₹ 2.5 लाख कोटींची विकास कामे सुरु
• एनपीसीआयसाठी वांद्रे कुर्ला संकुलात भूखंड मंजूर
Devendra Fadnavis
BJP Maharashtra | BJP Mumbai
11/09/2024
भारतीय जनता पार्टी - प्रभाग क्र ११९
आयोजित
::: माझा बाप्पा, REEL STAR :::
* घरगुती गणपती / सजावट स्पर्धा २०२३
नियम व अटी :
१. आपल्या गणपती बाप्पाचा किमान ६० सेकंड चा HD Quality व्हर्टिकल विडिओ पाठवणे
२. आपण पाठवलेल्या विडिओ मधे भाजपा ११९ मधे डिझाईन एडिट करून तो आमच्या FB वर अपलोड करण्यात येईल
३. ज्या स्पर्धकाच्या सर्वांत जास्त लाईक येतील त्या प्रमाणे प्रथम / द्वितीय / त्रितिय पारितोषिक देण्यात येईल
संपर्क : 𝟗𝟕𝟎𝟐𝟖𝟕𝟕𝟔𝟑𝟐
महत्वपूर्ण सूचना : सदर स्पर्धा हि केवळ प्रभाग क्र ११९ मधील रहाणाऱ्या स्पर्धकांसाठी मर्यादित आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव आजचं नोंदवावे : ९७०२८७७६३२ / ८७७९६०३६२४ / ९७६८४१७६५५
आपला,
श्री देवेंद्र प्रल्हाद डोके
अध्यक्ष - प्रभाग क्र ११९
सौ. दिपाली अमोल गावडे
अध्यक्ष - महिला मोर्चा प्रभाग ११९
कु. जयेश भगत
उपाध्यक्ष - युवा मोर्चा प्रभाग ११९
19/08/2024
सण बहिण भावाच्या निर्मळ नात्याचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा...
रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा !
23/07/2024
Watch Budget Session 2024 LIVE now!
-
Budget Session 2024 Live: Parliament Monsoon Session Live | Nirmala Sitharaman | Sansad TV | PM Modi
Budget Session 2024 Live: Parliament Monsoon Session Live | Nirmala Sitharaman | Sansad TV | PM Modi ...
22/07/2024
Wishing a very happy birthday to our beloved leader Devendra Fadnavis!
May your day be as bright as your vision for Maharashtra.
"