Worli A+

Worli A+

Share

वरळीकरांच्या विकासासाठी : For the betterment of Worlikars !

10/09/2025

Man on a mission, turning visions into reality.
Worli A+


Photos from Worli A+'s post 01/09/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आपल्या वरळी मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. तसेच ह्यावेळी त्यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविकांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.


Photos from Worli A+'s post 31/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. ह्यावेळी त्यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविकांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.


Photos from Worli A+'s post 28/08/2025

आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी जांबोरी मैदान येथील विसर्जन स्थळी जाऊन तेथील कृत्रिम तलाव व व्यवस्थापनाची पाहणी केली.

[ AadityaThackeray, Shivsenaubt , Yuvasena , Worli , Worliaplus, Ganpativisarjan ]

27/08/2025

सर्वांना गणेशोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा 🌺

[ shivsenaubt, yuvasena, aadityathackeray
worli, worliaplus , ganeshutsav , ganeshchaturthi ]

Photos from Worli A+'s post 25/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघात आपल्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले.


Photos from Worli A+'s post 25/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघात आपल्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले.


Photos from Worli A+'s post 19/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी त्यांच्या वरळी विधानसभेतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसराची आज पाहणी केली. गौतम नगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ह्यासंदर्भात आदित्य जी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त व जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ह्यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.


15/08/2025

श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा।

सर्वांना जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🦚


14/08/2025

New Homes, New Beginnings…

Photos from Worli A+'s post 12/08/2025

जी/दक्षिण बृहन्मुंबई विभागातील गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात समन्वय राखण्यासाठी, आवश्यक सूचना देण्यासाठी तसेच समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत, विभागातील गणेशमंडळांच्या अध्यक्ष/सचिवांसोबत बैठक पार पडली.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी ह्या बैठकीस उपस्थित राहून, नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा केली.


09/08/2025

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸


Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Worli
Mumbai
400018