Sachin Dada Yuva Manch

Sachin Dada Yuva Manch

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin Dada Yuva Manch, Social service, Bhandup East, Mumbai.

Photos from Sachin Dada Yuva Manch's post 08/08/2025

वास्ट मीडिया टीम नी मा. व. पो. नि श्री. पंढरीनाथ पाटील साहेब यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती झाली. त्या बद्दल त्यांना सदिच्छा भेट देण्यात आली.

Photos from Sachin Dada Yuva Manch's post 03/03/2024

गाबीत समाज संस्था यांच्या तर्फे क्रिकेट स्पर्धा कांजूर गावं येथे आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमाला भारतीय फायटर सेना प्रदेशाध्यक्ष श्री. संजय पवार साहेब. तसेच सेबेस्टियन अल्मेडा साहेब उपाध्यक्ष तसेच सचिन घागरे विक्रोळी विधानसभा संपर्क प्रमुख यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली...

25/12/2023

दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

21/12/2023

आमचे लाडके लक्ष्मण दादा भागडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

22/10/2023

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....

21/10/2023

संदीप भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

16/10/2023

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करो.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Bhandup East
Mumbai
400042