जय भीम
Vinod Kolhe
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vinod Kolhe, Social service, Mumbai.
एक वेळेस संधी द्या 🙏🏻
प्रभाग क्र. 16 ड चे अपक्ष उमेदवार विनोद श्रीहरी कोल्हे हे मतदाराचा आशीर्वाद घेताना मतदान दि. 15 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह कॅटली 🫖
3 नंबर मशीनवर 5 नंबरचे बटण दाबून आपला आशीर्वाद द्यावा हि नम्र विनंती 🙏🏻
प्रभाग क्र. 16 ( ड )
.कॅटली
अपक्ष उमेदवार
विनोद श्रीहरी कोल्हे
06/01/2026
जय भीम हे स्वाभिमानी ब्रीद वाक्य देणारे एल. एन. हरदास यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
*विनोद कोल्हे*
*अपक्ष उमेदवार प्रभाग क्र. 16* ( ड )
लातूर शहर महानगरपालिका प्रभाग क्र. 16 ( ड ) आपक्ष उमेदवार म्हणून मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता उभा आहे, माझ्यासमोर धनदांडगे उमेदवार हे पक्षाचे चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांच्यासमोर मी एक चळवळीत काम करणारा गरीब कार्यकर्ता उभा आहे प्रभाग क्रमांक 16 मध्ये असलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आपण मला सतत चळवळीत काम करत असताना पाहिलेले आहे तसाच संघर्ष माझ्या प्रभागासाठी करणार आहे प्रभागातील कचऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न व्यसनाधीनता शिक्षणाचा अभाव रोड गटारी या प्रश्नावर ती मी काम करणार आहे तरी सर्व *सुजाण मायबाप मतदारांनी कॅटली या चिन्हा समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजय करावे ही नम्र विनंती*
*आपला जनसेवक*
*विनोद श्रीहरी कोल्हे*
एकावेळेस संधी द्या 🙏🏻
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
