|| निमंत्रण ||
सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आपल्या महा ई सेवा केंद्र कुर्ला पश्चिम येथे सोमवार दिनांक 31/08/2015 रोजी श्री गणेश पुजन व होम हवनाचे आयोजन केले आहे. तरी त्याचा सर्व मित्र परिवाराने ह्याचा लाभ घ्यावा..
आपला,
चेतन चव्हाण, विशाल प्रभाळे, योगेश बांदल.
सई चव्हाण, सारीका प्रभाळे, सुषमा बांदल.
आपल्या सर्वांची उपस्थीती आम्हास प्रार्थनीय आहे.
वेळ सायकाळी 6 पासुन.
Maha E Seva Kendra Kurla
We Issue all types of Government Certificate Like Cast Certificate, Domicile Certificate, Income Cert
04/04/2015
आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि आपल्या कुर्ल्यातील महा ई सेवा केंद्रातून आज पासून पंजाब नॅशनल बँक ह्या सरकारी बँकेचे सर्व व्यवहाराची सुविधा चालु झाली आहे, त्यात पंतप्रधान जनाधन योजनेअंतर्गत खाते, रोख रक्कम भरणा, रोख रक्कम काढणे, मनी ट्रान्स्फर अशा सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
तरी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
To All My Dear Friends, I feeling Very Happy to Inform You That from Today You All can Enjoy Your Punjab National Bank Services and All Facilities Like New Account Opening, Cash Deposit, Cash Withdrawal etc. From Our MAHA E SEVA KENDRA KURLA, which has been Started Today.
21/03/2015
महा ई सेवा केंद्र कडून सर्व हिंदू बंधू भगिनींना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनपुर्वक शुभेच्छा...
येणारे वर्ष तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेवून येवो हि आई भवानी चरणी प्रार्थना.....
जय भवानी...... जय शिवाजी...जय शंभू राजे....
15/01/2015
महा ई सेवा केंद्राकडून सर्वांना मकरसंक्रातीच्या मनपूर्वक शुभेच्छा..
26/12/2014
तुम्हाला मिळणार तुमच्या गाडीचा ३ र्या पार्टी चा विमा आता महा ई सेवा केंद्रातून..
पहिला मानकरी श्री.स्वप्नील निगडे यांनी आपल्या मोटारसायकलचा विमा महा ई सेवा केंद्रातून उतरवला.
सर्व विमा संभदित माहितीसाठी आजच संपर्क करा.
९७६९२९९११२
९७६९६८८६९९
29/10/2014
कुर्ल्यातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.....
आपले नाव रोजगार स्वयं रोजगार केंद्रात नोंदवून घ्या.
आयोजक: अॅड. सारिका विशाल प्रभाळे संपर्क: ९८२०९३९३०८
श्री.अमित अंकुश ढमाळ
मुंबई अध्यक्ष शरद पवार विचार मंच
10/09/2014
लवकरच नजीकच्या महा ई सेवा केंद्रात जावून संधीचा लाभ घ्यावा.
07/09/2014
07/09/2014
मा.मनसे नेते श्री. कप्तान मलिक यांनी २३ ऑगस्ट २०१४ रोजी पुजे निम्मित्त भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
400070
