30/12/2018
Firemen douse the fire that broke out in Sadhana mills compound in Worli on 29th December 2018 in Mumbai. 16 firemen from Mumbai fire brigade were injured while dousing the fire due to suffocation. There was a laboratory inside the compound. Because of the burning of the chemicals,there was thick smoke all around .
Worli, Maharashtra, India
PC: chorge
14/04/2016
दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरातील व्हिक्टोरिया गोदीमधील एक नंबर धक्क्याला लागलेली S.S. FORT STIKKIN या बोटीतील दारुगोळ्याने अचानक पेट घेतला व त्याठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असतानाच झालेल्या प्रचंड स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांनी प्राणांची आहुती देवुन हुतात्म्ये पत्करले. आज याच बहादुर जवानांमुळे अग्निशमन दलाचे नाव जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. या दुर्घटनेची गांभिर्याने दखल घेत भारत सरकारने १९६८ साली १४ एप्रिल हा दिवस याच जवानांच्या स्मृती पित्यर्थ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस म्हणुन जाहीर केला. त्यानंतर सुद्धा या सेवेतील कांही अधिकारी व जवानांना अग्निशमन व विमोचन कार्य पार पाडताना विरगती प्राप्त झाली.
या सर्व विरआत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम दरवर्षी १४ एप्रिल रोजी अग्निशमन दल मुख्यालय येथे आयोजित केला जातो. अशा या बहादुर शुरविरांना भावपुर्ण श्रद्धांजली.
कोणतीही दुर्घटना असो काही क्षणात त्याठिकाणी पोहचुन अडकलेल्या जीवांची सुटका करताना स्वताचा जीव धोक्यात घालुन परिणामी आपला जीव गमावणार्या या अग्निशमन दलातील जवानांसाठी एक शेअर तर बनतोच..
अग्निशमन दल अधिकारी व जवान... जयहिंद!!!
10/05/2015
R.I.P Senior Fire Officer Sanjay Rane & Fire Officer Mahendra Desai .
3 Major Fires Broke out in a Day in Mumbai where all common people were rescued and saved by Mumbai Fire Brigade
These 2 Senior Fire Officers sacrificed their lives during Kalbadevi Fire Mission and few of them are severely injured,burnt and hospitalised.
Number of fire calls due to 'Short Circuits' are increasing drastically these days.
We request you all to be 100% alert and responsible in your surroundings to prevent such incidences.