Nirmal Nagar

Nirmal Nagar

Share

One of the famous & happy community in Mumbai, Bandra East
updates. Its's all about Nirmal Nagar...! ! ! B-|

Official Twitter Handle Link: https://twitter.com/NirmalNgr

15/01/2026

मुंबईकरहो, तुमचं घर तरी सुरक्षित आहे का?

15/01/2026

सरकारी अधिकारी आणि बिल्डर माफिया मिळून मुंबई गिळत आहेत. आज निर्मल नगरमधील ८० कुटुंब रस्त्यावर आली, उद्या तुमची सोसायटी असू शकते! 😰

भ्रष्ट नेत्यांना आणि माजोरड्या अधिकाऱ्यांना त्यांची लायकी दाखवण्याची हीच वेळ आहे. 🕒

कोणाच्याही दावणीला बांधले जाऊ नका. मतदान करताना 'NOTA' दाबा आणि आपला कडक निषेध नोंदवा! ✊🇮🇳

02/01/2025

प्रशासनाच्या अंधाधुंद कारभाराच्या निषेधार्थ निर्मल नगर, वांद्रे पूर्व मधील संक्रमण शिबिरातील पीडित कुटुंबांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी तमाम रहिवाश्यांनी मुक मोर्चा काढला. गतिवान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्व सामान्य नागरिकांच्या नजरा.

Varsha Gaikwad Varun Satish Sardesai

Photos from Nirmal Nagar's post 01/01/2025

डिसेंबर २३ व २४ रोजी झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ म्हाडा पर्यंतच्या पायी मोर्चासाठीचे जाहीर आवाहन!

नमस्कार,
उद्या दिनांक २ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १० वा.पासून निर्मल नगर, वांद्रे पूर्व येथून गृहनिर्माण भवन - म्हाडा कार्यालयापर्यंत इमारत क्रमांक ९ व १० तसेच म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरातील रहिवासी यांच्या उपस्थितीत हाताला काळी फिती बांधून पायी मोर्चा काढण्यात येत आहे. दि. २३ डिसेंबर, २०२४ पासूनचे रस्त्यावरच्या आंदोलनाला लाखो कुटुंबीयांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. म्हणूनच उद्याचा मोर्चा हा मुंबईतील म्हाडाच्या प्रत्येक संक्रमण शिबिरातील प्रत्येक पीडीत कुटुंबापर्यंत तसेच लाखो महाराष्ट्र वासीयांपर्यंत पोहोचणार असल्याने, सर्वांनी आपला संविधानिक हक्क बजावून अन्यायाविरुद्ध शांततामय आंदोलन करून सरकारपर्यंत आपला प्रस्ताव ठेवणे गरजेचे आहे.या आंदोलनाचे नेतृत्व रहिवाशी/सदस्य तसेच माजी नगरसेवक ऍड. मनमोहन चोणकर करणार आहेत. त्यांनी सर्व रहिवासीयांवर झालेल्या दुःखदायक प्रकाराच्या निषेधार्थ तसेच न्यायासाठी त्यांच्या दशकांच्या राजकीय कारकिर्दितील पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला व सदस्यत्वाचा त्याग केला. आपल्या सर्वांची लढाई संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासात तेथील रहिवाश्यांचा समभाग व सहभाग मिळणे व निर्मल नगर येथेच हक्काचे घर ह्या पीडितांना मिळण्याचे प्रयत्न सर्वांनी जिद्दीने उपस्थित राहून प्रशासनास त्याची विचारणा करू अशी कळकळीची विनंती करत आहे. धन्यवाद.

इमारत क्र. ९ व १० मधील सर्व बेघर मराठी कुटुंबीय.

Varsha Gaikwad Varun Satish Sardesai

Photos from Nirmal Nagar's post 24/12/2024

Peaceful protest with belongings until our demands are fulfilled and hunger strike till death.
Marathi manus thrown into the streets from their only homes. Nirmal Nagar Bandra East Mumbai. Devendra Fadnavis Varsha Gaikwad Varun Satish Sardesai

24/12/2024

Marathi manus thrown into the streets from their only homes. Nirmal Nagar Bandra East Mumbai. Devendra Fadnavis Varsha Gaikwad Varun Satish Sardesai

18/12/2022

💐जबाबदारीने आपले कर्तव्य कसे बजावता येतात ह्याचे खरे उदाहरण म्हणजे आपले लाडके गरसेवक श्री चंद्रशेखर वायंगणकर...💐

https://youtu.be/p3ZLHllAxG0

Photos from Nirmal Nagar's post 23/10/2022

कोजागिरी पोर्णिमा - २०२२
रविवार दि. २३ ऑक्टोबर, २०२२ रोजी कोजागिरी पोर्णिमा व दिवाळी निमित्त रास गरबा आयोजित करण्यात येत आहे, तरी आपण सर्वांनी आपले मोलाचे योगदान देऊन तसेच सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

04/10/2022

यतो धर्मस्ततो जयः।










Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai
400051