भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व

भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व

Share

"धर्म कर्म सेवा ही परमो धर्म"

06/04/2025

|| ्री_राम ||
श्रीराम नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!


Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Murji Patel

06/04/2025

#भाजप_स्थापना_दिन!
पक्ष संघटना बळकट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्थापना दिनाच्या शुभेच्छा!
#भाजप
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

13/03/2025

#होळी_पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥🌕

या पवित्र दिवशी, अग्निशुद्धीच्या ज्वाळांमध्ये असत्य, अन्याय आणि अहंकार दहन करूया. सत्य, धर्म आणि सकारात्मकतेच्या प्रकाशाने जीवन उजळवूया. ✨

08/08/2024

अंधेरी पूर्व मधील गोविंदा पथकांसाठी #मुरजी_पटेल #काका यांच्या मार्गदर्शनाखाली #भव्य_दहीहंडी_सराव शिबिराचे आयोजन श्री.अविनाश भागवत (वॉर्ड अध्यक्ष) श्री.विशाल नचिते यांनी दिनांक ्ट रोजी सायं ६ वाजता आपल्या अंधेरी मधील शेरे पंजाब बी.एम.सी मैदान या ठिकाणी आयोजित केले आहे....
अंधेरीतील सर्व पुरूष महिला गोविंदा पथकांना विनंती करू इच्छितो की आपण यासराव शिबिरास भाग घेऊन थर रचून या शिबीराची शोभा वाढवावी. तसेच या सराव शिबिरात भाग घेणाऱ्या अंधेरी पूर्व मधील सर्व गोविंदा पथकांना उत्तेजणार्थ रोख रक्कम देण्यात येईल.
तर मग येताय ना...? नक्की या ....
संपर्क :
नरेश शेलार : 918425914791
विनायक भालेकर : 918108837374
राजेश राणे : 918928220580

भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व "धर्म कर्म सेवा ही परमो धर्म"

20/10/2020
Photos 09/05/2017

भारत माता के महान सपूत महाराणा प्रताप की जयंती पर सभी को बहुत बहुत बधाई.....

Photos 07/12/2016

Photos from भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व's post 08/08/2016

*७ आगस्ट "बेस्ट दिवस"*
*बेस्ट दिनाच्या बेस्ट शुभेच्छा*
काल बेस्ट दिना निमित्ताने आमच्या वॉर्ड ७२ मधील 'मरोळ बस आगाराला' सदिच्छा भेट दिली.
अंधेरी विधानसभेचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रमोद पेडणेकर, शेखर तावडे (वॉर्ड अध्यक्ष), मुंबई महिला मोर्चा सचिव सौ. वनिता गावंड, वॉर्ड सरचिटणीस अविनाश भागवत, कमलाकर कदम (वॉर्ड कोकण आघाडी अध्यक्ष), ओंकार कोतुळकर (वॉर्ड युवा मोर्चा अध्यक्ष), राहूल मौर्या (वॉर्ड युवा मोर्चा उपाध्यक्ष) आदी पदाधिकारी उपस्थित होते. बस वाहक व चालक, टिसी, आँफिस कर्मचारी व अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
प्रसंगी भाजपा कर्मचारी संघटनेचे संयुक्त उपाध्यक्ष श्री शशीकांत वाघ व मरोळ डेपो युनीट चे रघुनाथ बोरसे या मरोळ डेपोतील कर्मचारी युनियन च्या पदाधिकारींचा परिचय झाला तसेच ते देखिल या कार्यक्रमात सामील झाले.
या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व व्यथा देखिल व्यक्त केल्या. ज्याची दखल 'बेस्ट प्रशासनाने' घेतली पाहीजे.

Photos from भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व's post 26/07/2016

भारतीय जनता पार्टी वॉर्ड 72 आयोजित
भाजप कार्यालय, पंपहाऊस येथे संपन्न झालेल्या "भव्य नोकरी मेळाव्यास " उदंड व आमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शेकडो युवकांना ऑन द स्पॉट जॉब ऑफर देण्यात आले तसेच कित्येक तरुणांना प्रत्यक्ष नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.
या मेळाव्यात आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री अभिजित जी सामंत (जिल्हा प्रभारी), श्री सुनील जी यादव (जिल्हा सरचिटणीस) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री जगत गौतम (मंडल महामंत्री), श्री राजेंद्र सिंह (मंडल महामंत्री), श्री फुलचंद उबाळे, सौ वनिता गावंड,आदी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी नेते उपस्थित होते.
हा मेळावा सफल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
काही कारणास्तव मेळाव्याचे पूर्व नियोजित स्थान रद्द करण्यात येऊन भाजप कार्यालय, पंपहाऊस येथे घेण्यात आला. त्यामुळे उमेदवारांना व स्थानिक नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व ....

Photos from भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व's post 02/07/2016

डॉक्टर डे निमित्त काल वॉर्ड 72 मधील मालपा डोंगरी, पंपहाउस विभागात गेली अनेक वर्ष सेवेत असणाऱ्या डॉक्टरांचे वॉर्ड 72 च्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला...
विभागातील त्यांच्या सेवा योगदानासाठी बीजेपी वॉर्ड 72 ची टीम सर्व डॉक्टरांची आभारी आहे...

Photos from भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व's post 27/06/2016

हम युवा हैं, हम करें मुश्किलों का सामना !!
मातृभूमि हित जगे, है हमारी कामना !!

काल रविवारी बूथ प्रमुख संमेलनात श्री. अभिजितजी सामंत, श्री. अमितजी साटम आणि श्री सुनीलजी यादव यांनी केलेल्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन ओंकार कोतूळकर (युवा मोर्चा अध्यक्ष ) यांनी तातडीने वॉर्डच्या युवा मोर्चाच्या विस्तारासाठी टीम ची बैठक घेतली.
"एक बूथ दहा युथ" या अभियाना अंतर्गत लवकरच वॉर्डच्या युवा मोर्चाचे संमेलन संपन्न करण्याचा संकल्प केला आहे.
युवा मोर्चाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !!

Photos from भाजपा वार्ड 81 - अंधेरी पूर्व's post 27/06/2016

भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्व विधानसभा आयोजित बुथ प्रमुख संम्मेलन आज मरोळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमात वॉर्ड ७२ चे सर्व बूथ प्रमुख सह सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते... या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी उत्तर पश्चिम जिल्हा सरचिटणीस तसेच अंधेरीचे भावी आमदार मा. श्री. सुनिल यादव, जिल्याचे अध्यक्ष अमित साटम, जिल्याचे प्रभारी अभिजीत सामंत, अंधेरी विधानसभा अध्यक्षा सौ. विलासिनी चव्हाण उपस्थित होते...

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Andheri East
Mumbai
400093