BEST Undertaking

BEST Undertaking

Share

The Official page of BEST Undertaking, Mumbai

Please read our Social Media Policy : http:// Mumbai saw its first bus run on 15th July, 1926.

The Bombay Tramway Company Limited was formally set up in 1873. The Mumbai Municipality was given the right to buy up the concern after the first 25 years or after every period of 7 years thereafter. After this contract was entered into between the Bombay Tramway Company and the Municipality, the Government of Mumbai enacted the Bombay Tramways Act, 1874, under which the Company was licenced to ru

26/01/2026

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बेस्टच्या कुलाबा येथील मुख्यालयात डॉ. श्रीमती सोनिया सेठी , महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम , प्रशासक ( बेस्ट समिती ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपक्रमाच्या सुरक्षा व दक्षता विभागाकडून मानवंदना व लष्करी संचलन सादर करण्यात आले.
या प्रसंगी बेस्टचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13/11/2025

14 नोव्हेंबर 2025 रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने

संतुलित आहार नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे मधुमेह परावर्त होवू शकतो.
On the occasion of World Diabetes Day on 14 November 2025,

Diabetes can be reversed with a balanced diet, regular exercise and a positive lifestyle.

06/09/2025

प्रसिद्धी पत्रक क्र.१०
दिनांक : ०५.०९.२०२५

05/09/2025
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात बेस्ट उपक्रमाचे प्रशासक तथा महाव्यवस्थापक माननीय श्री. आशिष शर्मा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
बेस्टच्या बस प्रवाशांना आणि वीज ग्राहकांना तसेच तमाम मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनानिमित्त महाव्यवस्थापक यांनी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला बेस्टचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from BEST Undertaking's post 07/05/2025

प्रसिद्धी पत्रक क्र.२
दिनांक : ०७.०५.२०२५
बेस्ट बसगाड्यांची प्रत्यक्ष ( Live ) माहितीबाबत गूगल मैप सोबत बेस्टचा सहयोग

28/03/2025

प्रसिद्धी पत्रक क्रमांक २२
दिनांक : २८/०३/२०२५
मुंबई , २८ - यावर्षी रमजान ईद, सोमवार दिनांक ३१.०३.२०२५ रोजी साजरी केली जाईल आणि त्यानंतर मंगळवार दिनांक ०१.०४.२०२५ रोजी बासी ईद साजरी केली जाईल. बासी ईदच्या दिवशी संपूर्ण शहरात, विशेषतः मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजीनगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, अॅन्टॉप हिल इत्यादि भागात अतिरिक्त रहदारी निर्माण होण्याच्या अपेक्षेने प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही दरवर्षी जादा बसगाड्या चालवतो.
याहीवर्षी बासी ईदच्या दिवशी अधिक प्रमाणात होणारी प्रवासी वाहतूक सुरळीत आणि प्रभावीपणे होण्यासाठी आणि मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन १२८ जादा बसेस चालवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदरची माहिती यासोबत जोडलेली आहे.
तरी बेस्ट उपक्रमातर्फे प्रवाशांना असे आवाहन करण्यात येते कि, त्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
====

27/03/2025

नविन वातानुकूलित बसमार्ग

Photos from BEST Undertaking's post 11/03/2025

प्रसिद्धी पत्रक क्र. २१
दिनांक : ११.०३.२०२४

Photos from BEST Undertaking's post 11/03/2025

प्प्रसिद्धी पत्रक क्र.२०
५ वा हरित ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता पुरस्कार २०२५

11/03/2025

दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोज कुर्ला येथे बेस्ट बस गाडीच्या भिषण अपघातातील दूर्दैवी मृतांच्या ३ नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मा. महाव्यवस्थापकांनी मृतांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. या अपघातामध्ये एकूण नऊ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ४० नागरिक गंभीर जखमी झाले होते.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm