22/03/2025
आपणास वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा जी 🚩🎉
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanket Arun jadhav, Mumbai.
22/03/2025
आपणास वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा जी 🚩🎉
17/03/2025
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!👑🚩
24/01/2025
निषेध ❌
छावा या चित्रपटात धर्म रक्षक छत्रपति संभाजी महाराज यांना नृत्य करताना दर्शवले आहे.
महाराजांची गाथा म्हणजे मनोरंजन नाही हे bollywood ला लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Yuvraj Sambhaji Chhatrapati राजे यंनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे.. जय शिवराय 🚩
24/01/2025
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव, कित्येक युवकांचे प्रेरणास्थान मा.श्री. सिद्धेश दादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Siddhesh Ramdas Kadam Dada 🚩
#वाढदिवसअभिष्टचिंतन
12/09/2024
भा.ज.पा नेते Yogesh Verma uncle ji यांच्या निवास्थानी श्रींचे दर्शन घेतले व काकांसोबत राजकारणी गप्पा गोष्टी केल्या. 🚩
जय महाराष्ट्र 🚩
हे जे विरोधी पक्षांचे नेते आपल्या हिंदवी स्वराज्याचे दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांचे अप्रतिम स्मारक निसर्गाच्या वाईट प्रवृत्तीमुळे कोसळले, त्या करणास्त आंदोलन करत आहेत, शिवद्रोही म्हणून काही लोकांनी महाराष्ट्र राज्याच्या सरकार वर टीका केल्या व जय शिवरायच्या घोषणा बाजी केल्या.. मी कधीही त्यांचे छत्रपति शिवाजी महाराज जयंतीचे facebook अथवा instagram post कधीच पाहिले नव्हते.. पण आज तीच लोक शिवरायांवर प्रेम दाखवत आहेत घोषणा बाजी करत आहेत.. कारण त्यांना मोदी सरकार नको, (शिंदे,फडणवीस,पवार) सरकार नको.. हे आंदोलक ढोंगी खोटे शिवराय प्रेमी आहेत.. 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩 🚩
27/08/2024
15/08/2024
सर्व भारतीयांना स्वतंत्र दिवसाच्या तिरंगी शुभेछा 🇮🇳 🚩
happy independence day to all my lovely Indians
19/05/2022
Wish you a very happy birthday Shera paaji 🚩 god bless you Being Shera 💐
03/05/2022
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा !
03/05/2022
समस्त देशवासियो को भगवान विष्णु जी के छठवें अवतार, शस्त्र और शास्त्रों के स्वामी, सत्य एवं न्याय के देवता, भगवान परशुराम जयंती की हार्दिक शुभकामनाएं।🙏🚩
🌺 जय श्री परशुराम 🌺
🌺जय ब्राह्मण परिवार 🌺